मुंबईत रेल्वे प्रवाशाला मारहाण करत लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद (व्हिडिओ)

498 0

मुंबई- मुंबईतील विरार रेल्वे स्थानकात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशाला मारहाण चोरट्यांनी त्याच्याकडील सोनसाखळी आणि मोबाइल चोरून नेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

रविवारी दि. १५ रात्री दीड वाजताच्या सुमारास एक प्रवासी सरकत्या जिन्याहून वरती येत होता. त्याच्या सोबत एक चोरटा त्या जिन्यावर आला आणि प्रवाशाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी जिन्याच्या वरच्या बाजूला थांबलेल्या चोरट्याच्या तीन साथीदारांनी देखील या प्रवाशाला मारहाण करून त्याच्याकडील सोसाखळी आणि मोबाइल चोरून नेला. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Share This News

Related Post

Ramdas and Pooja tadas

Ramdas Tadas : वर्ध्यात तडस विरुद्ध तडस लढत होणार? रामदास तडस यांच्यावर सुनेचे गंभीर आरोप

Posted by - April 11, 2024 0
वर्धा : वर्धा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत सासरे (Ramdas Tadas) विरुद्ध सुनबाईंची लढत रंगण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपकडून आगामी लोकसभा…
Lalit Patil

Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलची मासिक कमाई किती? धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - October 20, 2023 0
पुणे : देशातील विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील ससून रुग्णालयात दोन कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी माफिया ललित पाटील…
Document News

Document News : कामाची बातमी ! ‘या’ एका कागदपत्रावर होणार सर्व कामं, 1 ऑक्टोबरपासून होणार नियम लागू

Posted by - September 14, 2023 0
येत्या एका ऑक्टोबरपासून देशान नवा नियम लागू होणार आहे. आपल्या प्रत्येकासाठी हा नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक ऑक्टोबरपासून जन्म…
Suicide

मेहुण्याच्या मुलीच्या लग्नात बेभान होऊन नाचला; यानंतर घरी येऊन उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - May 5, 2023 0
जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडी कढोली या भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शेतमजुराने राहत्या घरी विषारी…
Buldhana News

Buldhana News : बुलढाणा हादरलं ! पोलीस पत्नी अन् मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

Posted by - August 22, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील चिखली येथे खामगाव रोडवर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *