मोतीबिंदू होण्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या

356 0

मोतीबिंदू हा डोळ्याचा प्रमुख आजार आहे. यामध्ये पारदर्शक असणारे भिंग मोतीबिंदूमुळे अपारदर्शक आणि पांढऱ्या रंगाचे होते. या पांढऱ्या भिंगामुळे प्रकाशकिरण आतील दृष्टिपटलापर्यंत पोचु शकत नाही, त्यामुळे डोळ्यांनी बघण्यास समस्या निर्माण होतात.

मोतीबिंदू होण्याची कारणे

•ज्या व्यक्तींना मधुमेह , हाय ब्लडप्रेशर सारखे आजार असतात त्यांना मोती होण्याची शक्यता जास्त असते .
•मोतीबिंदू हा विकार प्रामुख्याने उतारवयात होतो पण अपवाद काही बालकांना जन्मतः च मोतीबिंदू होतो .
•सतत टीव्ही बघणे , मोबाईल चा अतिवापर केल्याने व लॅपटॉपवर दीर्घकाळ काम केल्याने डोळ्यांवर ताण येऊन मोतीबिंदू होण्याची शक्यता असते .
•दारू व धूम्रपानच्या सेवनाने मोतीबिंदू होऊ शकतो .
•छोट्या छोट्या आजारामध्ये अँटिबायोटिक्सच्या दीर्घकालीन सेवनाने मोतीबिंदू होऊ शकतो .

मोतीबिंदूची लक्षणे

•मोतीबिंदूचं महत्वाचं लक्षण म्हणजे अंधुक व अस्पष्ट दिसणे .
•डोळ्यांवर बघताना ताण येणे ,डोळे दुखणे .
•वस्तू अंधुक दिसून त्याच्या दोन दोन प्रतिमा दिसणे व त्याभोवती प्रकाश दिसणे .
•चष्म्याचा नंबर सारखा बदलणे .
•रात्रीच्या वेळी अस्पष्ट दिसणे .

मोतीबिंदू झाल्यास त्यावरील घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत

•रोज सकाळी लसणाच्या दोन – तीन पाकळ्या खाल्याने मोतीबिंदू आटोक्यात राहू शकतो .
•गाजर हे डोळ्यांसाठी अतिशय पोषक असते .त्यामुळे रोज सकाळी गाजराचा ज्युस प्यावा .गाजराचा हलवा सुद्धा मोतीबिंदू आणि डोळ्यांच्या इतर आजारावर उपयुक्त ठरतो .
•काळी मिरी आणि बदाम यांची कूट करून त्यात पिठीसाखर घालून त्याचे नियमित रोज सकाळी सेवन केल्याने मोतीबिंदूवर गुणकारी ठरू शकते.

मात्र हे उपाय मोतीबिंदूची अगदी सुरुवात असेल तर करावेत अन्यथा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share This News

Related Post

#BOLLYWOOD : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

Posted by - March 9, 2023 0
मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सतीश कौशिक यांचं आज सकाळी निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 67…

प्रवीण तरडेंचा सरसेनापती हंबीरराव मोहिते लाजवाब, चित्रपटाचा ट्रेलर पाहा

Posted by - May 14, 2022 0
प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित आणि अभिनय केलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. या सिनेमात प्रवीण तरडे…
Underweight Health Issues

Underweight Health Issues : सडपातळ असणे होऊ शकते अतिशय धोकादायक ‘या’ 5 आजाराचा वाढू शकतो धोका

Posted by - August 14, 2023 0
वाढता लठ्ठपणा ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण अतिप्रमाणात सडपातळ (Underweight Health Issues) असणेदेखील धोकादायक ठरु शकते. या स्थितीत (Underweight…
Salman Khan Case

Salman Khan Case : सलमान खान फायरिंग प्रकरणात मोठी अपडेट ! आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - April 27, 2024 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan Case) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा…

बँकेशी संबंधित काम मार्च अखेर पूर्ण करा, एप्रिलमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद

Posted by - March 23, 2022 0
मुंबई- येत्या काही दिवसात एप्रिल महिना सुरू होणार आहे. नवीन आर्थिक वर्षही 1 एप्रिल 2022 पासून सुरू होईल. मात्र, मार्च…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *