Raksha Khadse

Raksha Khadse : चर्चेतील चेहरा : रक्षा खडसे

365 0

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र भाजपमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे तर तब्बल 200 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. तर कोण आहेत रक्षा खडसे आणि काय आहे त्यांचा प्रवास पाहुयात

2014 च्या लोकसभा निवडणुकीत 26 वर्षीय रक्षा खडसेंनी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघात मोठ्या फरकाने विजय मिळवला. 2019 मध्ये त्या मतदारसंघातून पुन्हा निवडून आल्या. रक्षा निखिल खडसे या 32 व्या वर्षी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या दोन वेळा खासदार झाल्या. रक्षा खडसेंनी अगदी लहान वयात खूप काही मिळवल आहे.2013 मध्ये त्या 25 वर्षाच्या असताना आणि दोन मुलांची आई असताना त्यांचे पती निखिल खडसे याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

सुरुवातीचे काही दिवस त्या एकाकी राहिल्या पण नंतर त्या अनेक धाडसी महिलांना भेटू लागल्या व त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यांनी लोकसभेच्या जागेसाठी लढण्यापूर्वी सरपंच आणि नंतर जळगाव जिल्हा परिषदेच्या प्रमुख म्हणून काम केले होते.दोन लहान मुलांची आणि कुटुंबाची काळजी घेणे अशा विविध जबाबदाऱ्या त्यांच्यावर असताना सुद्धा त्यांनी समाजकार्यासाठी योगदान दिल आहे .रक्षा खडसेंच मुख्य लक्ष महिला सक्षमीकरण, शिक्षण, रस्ते जोडणी आणि महाराष्ट्राच्या या भागात प्रचलित असलेल्या पाणीटंचाईची समस्या सोडवणे हे आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Elections : भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर दानवेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Vanchit Bahujan Aaghadi : महाविकास आघाडीला मोठा धक्का ! वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

Sadanand Date : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या डायरेक्टर जनरलपदी सदानंद दाते यांची नियुक्ती

Maharashtra Weather Update : राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Loksabha Election : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! 16 शिलेदारांच्या नावाची केली घोषणा

Share This News

Related Post

rupali dead

Jalgaon News : लग्न सोहळ्यावरुन परतताच विवाहितेचा मुत्यू; धक्कादायक कारण आले समोर

Posted by - May 13, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. हि घटना शुक्रवारी अमळनेर…
Ashwini

धक्कादायक! नुकतंच लग्न ठरलेच्या तरुणीचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 15, 2023 0
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळेनर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये नुकतेच लग्न ठरलेल्या तरुणीचा रस्ते अपघातात…
crime

धक्कादायक ! जळगावमध्ये शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Posted by - May 7, 2023 0
जळगाव : राज्यात सध्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक आत्महत्येची घटना जळगावमध्ये घडली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याने…
jalgav accident

ट्रॅक्टरचा टायर फुटून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू; जळगावमधील घटना

Posted by - May 7, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी पहाटे तीन वाजताच्या…
Jalgaon

आईला चहाच्या टपरीवर सोडून तरुणाने घरी येऊन उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - May 15, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *