Maadhavi Latha

Maadhavi Latha : चर्चेतील चेहरा : माधवी लता

146 0

देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून अनेक मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत यातीलच एक मतदारसंघ असणाऱ्या हैदराबाद मतदार संघात AIMIM पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवीसींच्या विरोधात भाजपाने माधवी लता यांना उमेदवारी दिली असून सध्या त्या चांगल्याच चर्चेत आहेत. नेमक्या कोण आहे माधवी लता पाहूयात आजच्या टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमधून…

हैदराबाद लोकसभा मतदारसंघ एमआयएमचा भक्कम बालेकिल्ला मानला जातो. 1984 पासून हा मतदारसंघ एमआयएमकडे आहे. असदुद्दीन यांचे वडील सुलतान सलाऊद्दीन 1984 मध्ये पहिल्यादा या मतदारसंघातून निवडून आले. 2004 पर्यंत म्हणजेच 20 वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर त्यांचे पुत्र असदुद्दीन ओवेसी यांनी इथून लोकसभा निवडणूक लढवली. सध्या ते या मतदारसंघाचे खासदार आहेत.या मतदार संघातून भाजपाने नवा चेहरा देत डॉ. माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे.

माधवी लता या आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे सातत्याने चर्चेत असतात. राजकारणाबरोबरच माधवी लता या उत्तम भरतनाट्यम नृतिका देखील आहेत. कोटी महिला कॉलेजातून त्यांनी राज्यशास्त्रातून एमए केलं असून हैदराबादमध्ये सामाजिक कार्यात त्या अग्रेसर असतात. ट्रस्ट आणि संस्थांच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्या काम करतात. लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाऊंडेशनच्या त्या प्रमुख आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : लोकगौरव विशेष सन्मान पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे सन्मानित

Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन

Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

Share This News

Related Post

“चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात नालायक मंत्री…!” – प्रशांत जगताप

Posted by - December 10, 2022 0
पुणे : चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात नालायक मंत्री आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी…
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंना भाजपकडून कोणतीही ऑफर नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Posted by - January 17, 2024 0
सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्याला आणि मुलगी प्रणिती शिंदेंना भाजपने ऑफर…
Ajit Pawar

Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी

Posted by - December 26, 2023 0
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळेच वळण मिळाले. लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्या असताना अजित पवार (Ajit Pawar)…
Ujjwal Nikam

Ujjwal Nikam : मुंबई उत्तर मध्य मधून भाजपकडून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर

Posted by - April 27, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आपल्या धक्का तंत्राचा वापर करत भाजपने मुंबई उत्तर मध्य मधून…

Maharashtra politics : ‘मित्र’ च्या उपाध्यक्षपदी अजय अशर यांच्या नियुक्तीने नवीन वाद; विरोधकांनी उठवली टिकेची झोड, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - December 3, 2022 0
Maharashtra politics : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विषयावरून वादंग निर्माण होत आहेत. या ना त्या कारण सातत्याने राजकीय वर्तुळात टीकाटिप्पणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *