Karan Pawar

Karan Pawar : चर्चेतील चेहरा : करण पवार

415 0

महाविकास आघाडीकडून जळगाव लोकसभेसाठी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार (Karan Pawar) यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. करण पवार हे भाजपने तिकीट कापलेल्या विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. करण पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने जळगाव लोकसभा मतदार संघात ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तर आज आपण त्यांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊया…

कोण आहेत करण पवार?
करण पवार हे वीस वर्ष आमदार असलेले आजोबा भास्कर राजाराम पाटील यांचे नातू आहेत. त्यांचे काका डॉ. सतीश भास्कर पाटील माजी मंत्री आहेत. ते 2009 ला राष्ट्रवादी कडून नगर सेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर ते 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले. सध्या पारोळा येथे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. भाजप खासदार उन्मेष पाटील यांचे ते निकटवर्तिय मानले जातात. उन्मेष पाटील आणि करण पवार हे दोघे जवळचे मित्र आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vijender Singh : बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश

Amit Thackeray : ‘…हे भान सरकारला यावे’,अमित ठाकरेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Hatkanangale Loksabha : आढावा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा

Pune News : पुण्यात शंभरी पार केलेले किती उमेदवार? काय सांगतो सर्व्हे

Navneet Kaur Rana : चर्चेतील लोकसभा उमेदवार : नवनीत राणा

LokSabha : उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर 

Unmesh Patil : भाजपला मोठा धक्का ! विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Crime News : धक्कादायक ! पती -पत्नी आणि मैत्रिणीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Salabhasana : ‘शलभासन’ म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

अश्विनी जगताप यांनी चिंचवडचा गड राखला; 36 हजाराच्या मताधिक्याने विजय !

Posted by - March 2, 2023 0
चिंचवड : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निकालाकडे… चिंचवड पोट निवडणुकीमध्ये 36…
MVA Loksabha Formula

Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

Posted by - March 1, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीच्या बैठकींचं सत्र मागील काही दिवसांपासून सुरु आहे. असं असतानाच महाविकास आघाडीमधील…
MVA Loksabha Formula

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद ‘या’ जागांवर अजूनही एकमत नाही

Posted by - March 2, 2024 0
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी सर्व पक्षांकडून (Maharashtra Politics) जागावाटपांची तयारी सुरु आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *