जय दुधानेच्या ‘गडद’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता; बघायला मिळणार जय आणि नेहा महाजनची केमेस्ट्री

345 0

बिग बॉस शोच्या माध्यमातून स्पर्धक जय दुधानेने चांगलीच प्रसिद्धी मिळवली. त्याच्या खेळण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत आला. बिग बॉस संपल्यानंतर ‘शो’मध्येच स्पर्धकांना अनेक ऑफर मिळाल्या. त्यामध्ये जय दुधानेला सुद्धा चित्रपटाची ऑफर शो दरम्यान मिळाली. जय हा ‘गडद’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात नेहा महाजन त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

जय आणि नेहाचे काही फोटोज् सोशल मीडियावर वायरल झाले होते. सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होत. हे फोटो मालदीवमधील असल्याचे स्पष्ट झाले मात्र, ‘गडद’ या चित्रपटाचे चित्रीकरण मालदीवमधील सुरू आहे आणि त्यावेळेसचे हे फोटो आहेत. जय दुधानेच्या या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. वराह सिंग यांनी ‘गडद’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रज्ञेश कदम आहेत.

Share This News

Related Post

सध्या प्रसिद्ध असलेली ‘चिकनकारी’काय आहे जाणून घ्या

Posted by - July 4, 2022 0
चिकनकारी हा भरतकामाचा एक उत्तम प्रकार आहे. लखनऊ येथे चिकनकारीचं काम खूप प्रसिद्ध आहे.लखनऊची चिकनकारी म्हणजे अतिशय सूक्ष्म आणि नाजूक…

रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ

Posted by - February 12, 2022 0
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाच्या…

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई झोनमध्ये योग दिवस साजरा

Posted by - June 22, 2022 0
मुंबई- जागतिक योगदिनानिमित्त पंजाब नॅशनल बँक, प्रगती टावर्स, कुर्ला बांद्रा कॉम्पलेक्स येथे सकाळी झोनल मॅनेजर बी.पी.महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरातील…
Shri Ram Chalisa

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Posted by - January 21, 2024 0
22 जानेवारीला दुपारी राम मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना (Shri Ram Chalisa) केली जाणार आहे. रामनामाचा रोज जप केल्यानं वासना, क्रोध,…

१९ व्या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वास

Posted by - May 16, 2022 0
पुणे-प्रतिभा संगमच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कलामंच मागील २५ वर्षांपासून विद्यार्थी साहित्यिकांना एक मंच उपलब्ध करून देत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *