विद्यार्थी सहाय्यक समितीचे जेष्ठ कार्यकर्ते एन. डी. पाटील यांचे निधन

223 0

पुणे : विद्यार्थी सहाय्यक समितीचे जेष्ठ कार्यकर्ते एन डी पाटील यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यासह पुण्यातील कृषी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून देखील ते कार्यरत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘आपली जमीन, आपली शेती’ या पुस्तकाला 1996 ते 97 सालचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Share This News

Related Post

” घरात जेवढी बायको फुगत नसते , तेवढे मंत्री फुगतात …! ” नाराज मंत्र्यांवर सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी …

Posted by - August 16, 2022 0
पुणे : सर्वात आधी घडलं ते एकनाथ शिंदे यांचं बंड नाट्य … त्यानंतर सत्ता स्थापनेचा पेच सुटतो न सुटतो तोच…
Uttrakhand Bus Accident

Uttrakhand Bus Accident : नैनीतालमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

Posted by - October 9, 2023 0
उत्तराखंड : उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये (Uttrakhand Bus Accident) बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली…

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर राज्याच्या गृह खात्यावर नाराज, कारण….

Posted by - March 31, 2023 0
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राज्याच्या गृह खात्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. महिला प्रतिनिधीला स्वतःवरती झालेल्या अन्यायाला वाचा…

महाराष्ट्रात मुंबईसह या जिल्ह्यांना ४८ तासांत मुसळधार पावसाचा फटका बसण्याचा इशारा

Posted by - April 7, 2023 0
राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला अतिमुसळधार पावसाचा…

राज ठाकरे यांच्या सभेपूर्वीच मनसेला गळती, २० पदाधिकारी घेणार शिवसेनेत प्रवेश

Posted by - May 21, 2022 0
पुणे – पुणे शहर मनसेला पुन्हा गळती लागली असून मनसेचे 20 पदाधिकारी शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. उद्या मनसे अध्यक्ष राज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *