Kustipatu

कुस्तीपटूंचा मोठा निर्णय ! आता ऑलिम्पिकमधलं पदकही गंगेत विसर्जित करणार

465 0

नवी दिल्ली : मागच्या एक महिन्यापासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करून त्यांना पदावरून हटवावे, यासाठी आंदोलन केले आहे. नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर हे आंदोलन सुरु आहे. साक्षी मलिक (Sakshi Malik), विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांनी सरकारविरोधात हे आंदोलन पुकारले आहे.

https://twitter.com/SakshiMalik/status/1663440317696155648

गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या आंदोलनाची शासन नोंद घेत नसल्याने तथा बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने संतापून भारताचे कुस्तीपटू ऑलिम्पिकमधली (Olympics) जिंकलेली पदके गंगेत विसर्जित करणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता हरिद्वार येथे आमची पदके गंगेत अर्पण करणार आहोत.

Share This News

Related Post

रात्री शांत झोप लागत नाही ? ‘या’ सहज सोप्या उपायांमुळे नक्की फरक जाणवेल

Posted by - October 8, 2022 0
रात्री शांत झोप न लागणे हा आजच्या जगामधला सर्वात सामान्य त्रास आहे. पण तो जितका सामान्य त्रास आहे, तितकाच घातक…

‘झुंड’ चित्रपट म्हणजे अडथळे, संघर्ष आणि प्रश्न हा संपूर्ण प्रवास

Posted by - March 4, 2022 0
चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. दिग्दर्शकाला जे आणि जसं म्हणायचं आहे ते तो चित्रपटात मांडतो. मग समोर कितीही मोठा कलाकार…

Instagram Winner : मेटा कंपनीने पैठणच्या विद्यार्थ्याला जाहीर केले 30 लाखांचे बक्षीस

Posted by - March 21, 2023 0
सोशल मीडियावर अलिकडच्या काळात अनेक युजर्स हे हॅकर्सच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. मेटा कंपनीने इन्स्टाग्रामवरील बग्स शोधून काढल्याबद्दल पैठण…
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : पुढचे 4 तास धोक्याचे, महाराष्ट्राच्या ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Posted by - June 13, 2024 0
मुंबई : येत्या 3 ते 4 तासात सातारा आणि ठाणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह मध्यम पाऊस (Maharashtra Weather Update)…

खंडग्रास सूर्यग्रहण 2022 : आज भारतात कुठे आणि किती वेळ दिसणार सूर्यग्रहण ? सुतक काळ, वेळ वाचा सविस्तर

Posted by - October 25, 2022 0
सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्यामध्ये येतो. द्रिक पंचांग यांच्या म्हणण्यानुसार, आज सुतक काल सकाळी 03:17 वाजता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *