Mohit Pandey

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

849 0

अयोध्या : 22 जानेवारीला रामललालाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापणा (Mohit Pandey) करण्यात येणार आहे. संपूर्ण देश दिवाळी उत्सव करणार आहे. संपूर्ण देश या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत आहे. अयोध्येला देखील यासाठी जोरजार तयारी सुरु आहे. मुर्तीपासून ते मंदिराच्या पुजाऱ्यापर्यंत सर्व गोष्टी काळजीपूर्वक निवडण्यात आल्या आहेत. खरंतर मंदिराच्या पंडीताच्या पदासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांपैकी निवड झालेल्या 29 पुजार्‍यांमध्ये मोहित पांडे यांचा समावेश आहे. ते फक्त 22 वर्षांचे आहेत. ते कोण आहेत? या सगळ्यांत त्यांचीच निवड कशी करण्यात आली? याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…

कोण आहेत मोहित पांडे?
अयोध्येतील राम मंदिरात पूजा करण्यासाठी 29 पुजार्‍यांमध्ये मोहित पांडे यांची निवड करण्यात आली आहे. तो उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातील दुधेश्वर वेद विद्यालयात वैदिक अभ्यासाचा विद्यार्थी आहे. मोहित पांडे फक्त 22 वर्षांचा आहे.मोहितची सहजासहजी निवड झालेली नाही. खरंतर कठीण प्रक्रियेला पांडे यांना सामोरं जावं लागलं. निवड प्रक्रियेत, भारतभरातील अंदाजे 3,000 अर्जदारांची मुलाखत घेण्यात आली. पांडे यांनी नियुक्तीपूर्वी सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे.

पीएचडीची तयारी
पांडेने दुधेश्वर वेद विद्यापीठ, गाझियाबाद येथे दहावीनंतर SVVU च्या बीए (शास्त्री) कार्यक्रमात प्रवेश घेतला. एमए (आचार्य) पदवीसाठी त्यांनी तिरुपती येथील व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठात प्रवेश घेतला आणि पीएचडीची तयारी सुरु केली. पांडे यांचा गाझियाबाद ते तिरुपती आणि आताचा अयोध्या हा प्रवास त्यांच्या कठोर प्रशिक्षणाचा साक्षी आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Ramlala Puja Vidhi: जय श्रीराम! ‘अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा’; घरी अशी करा प्रभू श्रीरामाची पूजा

Ram Mandir Ayodhya : रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठासाठी ‘या’ लोकांना देण्यात आले निमंत्रण

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा

Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान

Share This News

Related Post

Romance

धावत्या स्कूटरवर दोन तरुणांचा अश्लील रोमान्स; Video आला समोर

Posted by - June 1, 2023 0
लखनऊ : भर रस्त्यात किंवा पब्लिक प्लेसमध्ये आपण अनेक कपलला रोमान्स (Romance) करताना पाहिले असेल. ही लोक रोमान्स करण्यात एवढी…
Bengaluru Cafe Blast

Bengaluru Cafe Blast : बंगळुरू हादरलं ! कॅफेमध्ये भीषण स्फोट; 4 जण जखमी

Posted by - March 1, 2024 0
बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून भीषण स्फोटाची (Bengaluru Cafe Blast) घटना समोर आली आहे. यामुळे बंगळुरू शहर हादरलं…
G20 Parishad

G20 Parishad : ‘आता वाजले की बारा…’; मराठमोळ्या गाण्याने नायजेरियाच्या अध्यक्षांचं स्वागत?

Posted by - September 6, 2023 0
G20 परिषदेच्या (G20 Parishad) बैठकीसाठी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिंनुबा हे भारतात दाखल (G20 Parishad) झाले आहेत. त्यांचे विमानतळावर स्वागत…
Mukesh Ambani

Reliance Industries : मुकेश अंबानींने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील रिलायन्सच्या…

Posted by - January 20, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येत 22 जानेवारीला नवीन मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणेचा तो ऐतिहासिक क्षण देशवासीय याची देही याची…
Sonia And Rahul Gandhi

Congress : काँग्रेसच्या पराभवाला ‘या’ चुका ठरल्या कारणीभूत; 1980 नंतर उत्तर भारतात सत्ता मिळवण्यात पहिल्यांदाच अपयश

Posted by - December 3, 2023 0
मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला (Congress) मोठा पराभव पत्करावा लागला आहे. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *