Mount Merapi Volcano

Mount Merapi Volcano : माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या उद्रेकात 11 गिर्यारोहकांचा मृत्यू

426 0

इंडोनेशियातील पश्चिम सुमात्रा येथील माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या (Mount Merapi Volcano) उद्रेकात 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मदत आणि बचाव पथकांनी सर्व 11 गिर्यारोहकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. ज्वालामुखीजवळ तीन गिर्यारोहक जिवंत सापडले असून अनेक गिर्यारोहक अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचे बचाव पथकाकडून सांगण्यात आले आहे.

पेडांग शोध आणि बचाव संस्थेचे प्रमुख अब्दुल मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना तीन लोक जिवंत आणि 11 मृतदेह सापडले आहेत. शनिवारी घटनेच्या दिवशी एकूण 75 गिर्यारोहक मेरापी पर्वतावर होते. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर सर्वत्र राख पसरली आहे. त्यामुळे गिर्यारोहक बेपत्ता असून आजूबाजूची गावे ज्वालामुखीच्या राखेने झाकली गेली आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या ठिकाणाजवळ दोन पर्वत चढाईचे मार्ग आहेत, जे आता बंद करण्यात आले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

Pune Indapur Murder : पुणे हादरलं ! अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण करून तरुणाची हत्या

 

Share This News

Related Post

Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी आज काळा दिवस; गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका

Posted by - December 23, 2022 0
Stock Market : या आठवड्यातील व्यवहाराचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला. आज सकाळपासून सुरू झालेली घसरण कायम…

भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती

Posted by - May 12, 2022 0
नवी दिल्ली- भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे 15 मे…
Ganpati Visarjan

Ganpati Visarjan : गणपती विसर्जनात DJ च्या तालावर नाचताना झाला राडा; पोरांनी ट्रॅक्टर चालकाला लाथा-बुक्क्यांनी तुडवला

Posted by - September 27, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुरुवारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणपतीच्या विसर्जनासाठी (Ganpati Visarjan) तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, त्याआधी दीड,…
Vaari

वारीमध्ये मुस्लीम व्यक्तीने धरला विठ्ठलाच्या भजनावर ठेका

Posted by - June 16, 2023 0
मुंबई : येत्या 29 जूनला आषाढी एकादशी आहे. यानिमित्त महाराष्ट्रातून अनेक वारकरी पायी वारी करत पंढरपुरात दाखल होत असतात. महाराष्ट्राच्या…

खर्गे की थरूर; तब्बल 24 वर्षानंतर होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान

Posted by - October 17, 2022 0
नवी दिल्ली: बहुचर्चित अशा काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान होत असून मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *