Uttarakhand : चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी; नवीन नियम केले जाहीर

1070 0

उत्तराखंड : चारधामच्या यात्रेला १० मे २०२४ पासून सुरुवात झाली असून त्यात केदारनाथ आणि गंगोत्री , यमुनोत्रीसोबत चारधामचे दर्शन करण्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात या यात्रेला दर्शनासाठी येत आहेत. दरम्यान, उत्तराखंड सरकारने इथे येणाऱ्या भाविकांसाठी एक नवीन आदेश जारी केले असून चारधाम यात्रेला आलेल्या प्रत्येक यात्रेकरुंना मंदिराच्या ५० मीटरच्या परिसरात व्हिडिओ आणि रील बनविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

नवीन नियमांनुसार, चारधाम यात्रे दरम्यान मंदिराच्या साधारण ५० मीटरच्या परिसरात मोबाईल वापरण्यासाठी एसओपी जारी करण्यात आली असून ५० मीटर मंदिर परिसरात रील आणि व्हिडिओ बनवण्यात बंदी घालण्यात आली आहे. मात्र या सर्वांवर पोलीस प्रशासन एकदम बारकाईने लक्ष असणार आहे. उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव असलेले राधा रतुरी यांनी हा आदेश जाही केला असून चारधाम यात्रेसंबंधिक कोणतीही चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर प्रशासन गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai Lok Sabha : मुंबईत नरेंद्र मोदी आणि शरद पवार आमने सामने; आज पार पडणार दोघांच्याही प्रचार सभा

Loksabha Elections : राज्यात ड्राय डेची घोषणा; ‘ या’ दिवशी बंद असणार मद्यविक्री

Pune News : पुणे हादरलं! कोथरूड परिसरात कोयत्याने तरुणाची निर्घुण हत्या; काय आहे नेमकं प्रकरण

Share This News

Related Post

मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन

Posted by - July 8, 2022 0
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात हल्ला झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं…
Gujrat Viral Video

Gujrat Viral Video : जय श्रीरामचा नारा देण्यास सांगत टोळक्याकडून मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण

Posted by - August 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये (Gujrat Viral Video) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जय श्री रामचा नारा देण्यास…

‘सरल वास्तू’चे चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या

Posted by - July 5, 2022 0
विविध वाहिन्यांवरील जाहिरातींमध्ये झळकणारे वास्तूशास्त्रज्ञ चंद्रशेखर अंगडी उर्फ चंद्रशेखर गुरुजी यांचा हुबळी येथे चाकुने भोसकून खून करण्यात आला आहे. हुबळी…
Pune Crime News

Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या

Posted by - February 7, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune Crime News) एका हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या…

काँग्रेस नेते शशी थरूर यांचे फोटो पाहून भाजप खासदार म्हणाले खड्ड्यात गेली काँग्रेस; वाचा काय आहे प्रकरण?

Posted by - June 12, 2022 0
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी आपलं इंग्लिश तर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *