Amit Shah

Three New Criminal Laws : देशात 1 जुलैपासून लागू होणार ‘हे’ 3 नवे कायदे

593 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी केंद्र सरकारने 3 नवे कायदे (Three New Criminal Laws) आणले आहेत. 1 जुलै 2024 पासून हे कायदे लागू करण्यात येणार आहे. हे 3 नवे कायदे गुन्हेगारी कायदा भारतीय दंड संहिता, गुन्हेगारी प्रक्रिया संहिता आमि साक्ष्य अधिनियमाची जागा घेतील.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या 3 कायद्यांना मंजूरी दिली होती. तसेच 3 नवे विधेयक कायदे बनवण्यात आले होते. यामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियमाचा समावेश आहे. नोटीफिकेशन जाहीर झाल्यामुळे आता 3 नवे गुन्हेगारी कायदे जुन्या कायद्यांची जागा घेतील. गृहमंत्री अमित शाह यांनी याची घोषणा केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंना धमकी ! 19 वर्षीय विद्यार्थ्यांला पुण्यातून अटक

Maratha Reservation : जरांगेंच्या समर्थकांवर एक महिला पडली भारी; पोलिसांसमोरच आंदोलकांशी भिडली

Nashik Crime : नाशिकमध्ये डॅाक्टरवर कोयत्याने केले वार; मन विचलित करणारा Video समोर

Paragliding : पद्मश्री शीतल महाजन यांच्यासोबत ‘या’ भाजप खासदाराने पॅराग्लायडिंग करून रचला इतिहास

Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का ! ‘ही’ खळबळजनक माहिती आली समोर

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत लोकसभा लढवण्यासाठी सज्ज,’या’ मतदारसंघातून मागितली उमेदवारी

Maratha Reservation : जरांगेंचा आदेश झुगारत मराठा आंदोलकाने आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Buldhana News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालक आणि वाहकाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात; ट्रकची 8 ते 9 वाहनांना धडक

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

Share This News

Related Post

Kerala-HC

स्त्रीच्या शरिराच्या वरच्या भागाला लैंगिक किंवा आक्षेपार्ह मानलं जाऊ नये; केरळ हायकोर्टाचा निर्णय

Posted by - June 5, 2023 0
थिरुवअनंतपुरम : केरळच्या हायकोर्टाने एका प्रकरणी एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. स्त्रीच्या शरिराच्या वरच्या भागाला मूलतः लैंगिक किंवा आक्षेपार्ह भाग…
Swaminathan Janakiraman

RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी स्वामिनाथन जानकीरामन यांची नियुक्ती

Posted by - June 20, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) डेप्युटी गव्हर्नरपदी स्वामिनाथन जानकीरामन ( Swaminathan Janakiraman)…

अपघातानंतर खासगी ट्रॅव्हल्स बस पेटली, ७ जणांचा मृत्यू तर १३ जखमी, कलबुर्गी येथील घटना

Posted by - June 3, 2022 0
कलबुर्गी- खासगी ट्रॅव्हल्स बस आणि टेम्पो ट्रॅक्समध्ये झालेल्या धडकेनंतर बसने पेट घेतल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या सात जणांचा…

BIG NEWS : आसाराम बापूला जन्मठेप ! काय होते नेमके प्रकरण ? वाचा सविस्तर

Posted by - January 31, 2023 0
मुंबई : आसाराम बापू यास गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. 2013 साली उत्तर प्रदेश मधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी…
Accident News

Accident News : लग्नातून परतत असताना 3 जिवलग मित्रांचा करुण अंत

Posted by - March 3, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीच्या बदरपूर फ्लायओव्हरवर शनिवारी रात्री भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या दुर्घटनेत 3…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *