Justice Fathima Beevi

Justice Fathima Beevi : सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचं निधन

1845 0

केरळ : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती आणि तामिळनाडूच्या माजी राज्यपाल फातिमा बीवी (Justice Fathima Beevi) यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले आहे. केरळमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फातिमा बीवी यांनी पहिल्या महिला न्यायमूर्ती आणि तामिळनाडूच्या राज्यपाल म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती.

फातिमा बीवी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती
न्यायमूर्ती मीरा साहिब फातिमा बीबी यांचा जन्म केरळमधील पथनमथिट्टा या ठिकाणी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव मीरा साहिब आणि आईचे नाव खदिजा बीबी आहे. त्यांचं शालेय शिक्षण काथिलोकेट हायस्कूल, पठाणमथिट्टा येथून झालं. त्यांनी त्रिवेंद्रमच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पदवी संपादन केली आणि त्रिवेंद्रमच्या लॉ कॉलेजमधून एलएलबीचं शिक्षण घेतलं होतं.14 नोव्हेंबर 1950 रोजी वकील म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली.

1968 मध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून त्यांना बढती मिळाली. 1972 मध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी, 1974 मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, 1980 मध्ये प्राप्तिकर अपील न्यायाधिकरणाच्या न्यायिक सदस्य आणि 8 एप्रिल 1983 रोजी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 06 ऑक्टोबर 1989 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 24 एप्रिल 1998 रोजी त्या निवृत्त झाल्या. देशभरातील महिलांसाठी फातिमा बीवी या नेहमीच आदर्श राहिल्या आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या प्रकरणात निकाल दिले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Deepfake Technology : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले डीपफेक तंत्रज्ञान नेमके काय आहे?

IRCTC ची वेबसाईट ठप्प; तिकीट बुकिंग करताना येत आहेत अडचणी

KBC 15 : एक चुक पडली 97 लाखांना! विराटचा ‘विराट’ विक्रम थोडक्यात हुकला

Accident News : दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

Share This News

Related Post

#LIFESTYLE : बॉडी डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा पर्याय ! शरीर आणि मनही राहील तंदुरुस्त…

Posted by - February 13, 2023 0
तुमचं शरीर किती निरोगी आहे. यावरच तुमचं मन आणि मेंदू काम करत असते. जर तुमचं शरीर निरोगी नसेल तर तुम्हाला…
Bhopal Fire

Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक

Posted by - March 9, 2024 0
भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मंत्रालयाला आग (Bhopal Fire) लागली आहे. वल्लभ…

जनावरांच्या चाऱ्यानं भरलेल्या ट्रकनं घेतला पेट

Posted by - May 8, 2022 0
जनावरांच्या चाऱ्याने भरलेल्या ट्रकने पेट घेतल्याने संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे. पुण्यातील वेल्हा तालुक्यात ही आगीची घटना घडली आहे.…
accident

शिकवणी संपवून घरी परतत असताना चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 18, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. खासगी शिकवणी संपवून आईसोबत घरी निघालेल्या…

गुन्हेगारांची आता खैर नाही ! फौजदारी प्रक्रिया विधेयक लोकसभेत मंजूर, जाणून घ्या त्याची संपूर्ण माहिती

Posted by - April 5, 2022 0
नवी दिल्ली- लोकसभेने क्रिमिनल प्रोसिजर रिकग्निशन बिल 2022 मंजूर केले आहे. या विधेयकात गुन्हेगारांची ओळख आणि गुन्हेगारी प्रकरणांचा तपास आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *