Swaminathan Janakiraman

RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी स्वामिनाथन जानकीरामन यांची नियुक्ती

695 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) डेप्युटी गव्हर्नरपदी स्वामिनाथन जानकीरामन ( Swaminathan Janakiraman) यांची नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती ही तीन वर्षासाठी असणार आहे. सध्या स्वामिनाथन जानकीरामन हे भारतीय स्टेट बॅंकेचे (SBI) व्यवस्थापकीय संचालक आहेत. सध्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) डेप्युटी गव्हर्नर महेश कुमार जैन यांचा कार्यकाळ 22 जून रोजी समाप्त होणार आहे. त्यानंतर स्वामिनाथन जानकीरामन डेप्युटी गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारतील.

RBI चा कर्जदारांना दिलासा; रेपो रेटमध्ये कोणतीही वाढ नाही, गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा

RBI ने ठोठावला 13 बँकांना दंड ! महाराष्ट्रातील ‘या’ बँकांवर होणार दंडात्मक कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) डेप्युटी गव्हर्नरपदासाठी केंद्र सरकारने 1 जून रोजी मुलाखती घेतल्या होत्या. त्यामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंध निदेशक आणि सीईओ ए एस राजीव, यूनियन बँकेचे अध्यक्ष श्रीनिवासन वरदराजन ,यूको बँकेचे एमडी ,सीईओ सोमा शंकर प्रसाद,इंडियन बँकेचे एमडी आणि सीईओ एस. एल. जैन व स्टेट बँक ऑफ इंडियाचे मैनेजिंग डायरेक्टर स्वामीनाथन यांचा समावेश होता.

Share This News

Related Post

Viral Video

Viral Video : धक्कादायक ! सुनेने सासऱ्याला रस्त्यावर पळवून पळवून हाणलं; Video आला समोर

Posted by - July 7, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक घरामध्ये छोटे- मोठे वाद होत असतात. मात्र काहीवेळा हे वाद विकोपाला जातात आणि एक…

” ‘ती’ बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची..!” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Posted by - August 18, 2022 0
रायगड : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर एक बोट आढळून आली . सुरुवातीला ही बोट स्थानिक मच्छीमारांचीच असावी असे वाटत असताना…
Narendra Modi

BJP : भाजपाच्या ‘या’ 10 खासदारांनी तडकाफडकी दिला राजीनामा; 3 केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश

Posted by - December 6, 2023 0
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूका (BJP) नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं. मात्र अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी…

एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराला मंत्रीपद; मंत्रीपदासाठी फोन आलेले खासदार प्रतापराव जाधव नेमके कोण आहेत ? वाचा सविस्तर

Posted by - June 9, 2024 0
आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी वेळी काही मंत्रांचा शपथविधी देखील होणार आहेत.…

BREAKING : बेपत्ता झालेला चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने चाकण परिसरात खळबळ

Posted by - August 11, 2022 0
पुणे (चाकण) : चाकण येथील मेदनकरवाडी बंगलावस्तीतुन बेपत्ता झालेला चिमुकल्या मुलाचा मृतदेह आढळल्याने चाकण परिसरात खळबळ एकाच खळबळ उडाली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *