Sonam Wangchuck

Sonam Wangchuck : सोनम वांगचुक यांचं पुन्हा एकदा आमरण उपोषण

458 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – थ्री इडियट्स चित्रपटामुळे एक नाव देश भरात ओळखीचं झालं ते म्हणजे फुंकसुख वंगडु, आमिर खानचं हे पात्र सोनम वांगचुक (Sonam Wangchuck) यांच्या आयुष्यावर प्रेरित होत. हेच सोनम वांगचुक सध्या आमरण उपोषणाला बसलेत जो पर्यंत सरकार त्यांचा मागण्या पूर्ण नाही करत तो पर्यंत माघार घेणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलय, पण सोनम वांगचुक यांच्यावर उपोषणाची वेळ का आली? काय आहेत त्यांचा मागण्या जाणून घेऊया..

56 वर्षीय संशोधक, इंजिनियर, हिमालयन इन्स्टिटयूट ऑफ अल्टरनेटीव्ह लडाखचे संचालक आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक लेह मधील NDS स्टेडियममध्ये उगड्यावर उपोषणाला बसलेत, त्यांच्यासोबत या उपोषणामध्ये जवळपास तीस हजार लोकं सामील झाली आहेत. सोनम वांगचुक हे गेल्या 8 दिवसापासून -17 औंश सेल्सिअस मध्ये आमरण उपोषणाला बसले असून जो पर्यंत सरकार त्यांचा मागण्या पूर्ण नाही करत तो पर्यंत माघार घेणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलय

काय आहेत त्यांच्या मागण्या?
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी 5 ऑगस्ट 2019 ला जम्मू काश्मीरचं विभाजन झाल्यापासून लडाख मध्ये ही लोकशाही यावी हि लडाख वाल्यांची सर्वात मोठी मागणी आहे.

त्यासाठी लडाखचा समावेश सहाव्या सूचित केला जावा असं झालं तर लडाखला घटनात्मक सुरक्षा मिळेल.

तसच PSC आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं सोबतच अन्य मागण्यांसाठी हे आऱक्षण करण्यात येतंय.

लडाख आणि इतर हिमालयीन प्रदेशांना उद्योगिक शोषणापासून वाचवण्याची विनंतीसुद्धा त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे

लडाख मध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे एवढी कि इथले लोकं 5 लिटर पाण्यावर दिवस घालवतात त्यामुळंच अनेकजण स्थलान्तर सुद्धा करतायेत अशा परिस्थितीत विकास कामांच्या नावाखाली लडाखच्या पर्यावरणाशी खेळ होत राहिला तर धूळ आणि धुरामुळे हिम नद्या नष्ट होतील अशी भीती सुद्धा सोनम वांगचुक यांनी व्यक्त केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gold Rate : सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

Amravati Loksabha : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांनी केले स्पष्ट

Sushma Andhare : सुळेंनी माहेरी लूडबूड करू नये म्हणणाऱ्या चाकणकरांना अंधारेंनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाल्या…

Accident News : होळीसाठी गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : 6 वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वतःलादेखील संपवलं

Parvatasana : पर्वतासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संतोष जाधवला अटक, पुणे पोलिसांनी दिली माहिती

Posted by - June 13, 2022 0
पुणे- पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलीसांनी गुजरात राज्यातील…

अजित डोभाल यांच्या घरात घुसला अज्ञात व्यक्ती, रिमोटनं कंट्रोल केलं जात असल्याचा दावा

Posted by - February 16, 2022 0
नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरात एकानं घुसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरक्षारक्षकांनी…
Crime News

Crime News : दवाखान्यात घुसला अन् डॉक्टर दाम्पत्यावर… संपूर्ण परिसर हादरला

Posted by - October 1, 2023 0
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा या ठिकाणी एक खळबळजनक घटना (Crime News) घडली आहे. यामध्ये आरोपीने डॉक्टर…

आश्चर्यकारक ! चीनच्या लोकसंख्येत प्रथमच घट ! भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक ?

Posted by - January 19, 2023 0
चीन : जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनच्या लोकसंख्येत 2022 मध्ये 8 लाख 50 हजार एवढी घट झाली आहे. 1961…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *