Ram Mandir Ayodhya

Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?

974 0

अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) आज सोमवार 22 जानेवारीला अभिजीत मुहूर्तावर प्रभू रामललाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. आज दुपारी हा सोहळा पार पडणार आहे.दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला सुरूवात होईल. या सोहळ्याच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती असेल. बऱ्याच आमंत्रितांचीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती असणार आहे. राम मंदिर हे पूर्णपणे भक्तांनी जी देणगी दिली त्या देणगीमधून उभारण्यात आलं आहे. राम मंदिरासाठी सरकारकडून कोणताही खर्च करण्यात आलेला नाहीये. राम मंदिरासाठी अनेक जणांनी मोठी मदत केली. तर आज आपण राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी देणाऱ्या भक्तांबाबत जाणून घेणार आहोत…

सूरतच्या व्यावसायानं हिरे व्यापारी असलेल्या लाखी परिवाराकडून राम मंदिरासाठी तब्बल 101 किलो सोनं अर्पण करण्यात आलं आहे. दिलीप कुमार व्ही, लाखी यांनी राम मंदिरासाठी तब्बल 101 किलो सोनं दान केलं आहे. हे राम मंदिर ट्रस्ट्रला आतापर्यंत मिळालेलं सर्वात मोठं दान आहे.सध्या मार्केटमध्ये सोन्याची किंमत 68 हजार रुपये प्रति तोळा इतकी आहे. यानुसार हिशोब केल्यास लाखी परिवाराकडून राम मंदिरासाठी तब्बल 68 कोटी रुपयांचं दान देण्यात आलं आहे. हे आतापर्यंतचं राम मंदिरासाठी आलेलं सर्वात मोठं दान आहे.

या यादिमध्ये दुसरा क्रमांक लागतो तो कथावाचक आणि आध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांचा, मोरारी बापू यांनी राम मंदिरासाठी तब्बल 11.3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया हे आहेत. त्यांनी राम मंदिरासाठी तब्बल 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Ramlala Puja Vidhi: जय श्रीराम! ‘अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा’; घरी अशी करा प्रभू श्रीरामाची पूजा

Ram Mandir Ayodhya : रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठासाठी ‘या’ लोकांना देण्यात आले निमंत्रण

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Share This News

Related Post

सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त;

Posted by - May 22, 2022 0
केंद्र सरकारनं अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेल आता स्वस्त झाले आहे. पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी…
Court Bail

High Court : आता शैक्षणिक प्रमाणपत्रांवर आईचंही नाव बंधनकारक; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Posted by - March 11, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने (High Court) राज्यातील अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक केले होते.…

… म्हणून एलन मस्क यांनी घेतला ‘हा’ कठोर निर्णय; भारतातील 7500 कर्मचाऱ्यांना बेरोजगारीचा फटका

Posted by - November 5, 2022 0
ट्विटरचे मालकी हक्क अलों मस्क यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तब्बल 7500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. हा कठोर निर्णय घेण्याचे कारण…

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

Posted by - March 20, 2022 0
सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान मारेकऱ्यांना ओळखले असून सचिन…
Supriya Sule

‘समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या’; सुप्रिया सुळेंनी संसदेत मांडलं विशेष विवाह विधेयक

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष विवाह विधेयक लोकसभेत सादर केलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी समलिंगी विवाहांनाही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *