Rahul Gandhi

Rahul Gandhi : राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळणार; राहुल गांधींच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

971 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) मोठा दिलासा मिळाला असून मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार आहे.

काय होते प्रकरण?
मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाच्या विरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर आता निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आता त्यांची खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Share This News

Related Post

शिर्डीला सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; प्रवासादरम्यान नेवाश्यात जेवणासाठी थांबले होते विद्यार्थी !

Posted by - February 17, 2023 0
शिर्डी : अमरावतीतून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर येते आहे. अमरावतीतील विद्यार्थी हे शिर्डीला सहलीसाठी आले…

लालमहालात लावणी नृत्य चित्रित करून भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई करा, जगदीश मुळीक यांची मागणी

Posted by - May 21, 2022 0
पुणे- ऐतिहासिक लाल महालात लावणी नृत्य चित्रित करून व्हर्ल केल्याचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. या कृत्याचा अनेक संघटनांकडून तीव्र…

हसन मुश्रीफांच्या घरी तिसऱ्यांदा इडीची छापेमारी; “एकदाच गोळ्या घालून जा…!” मुश्रीफ यांच्या पत्नीला भावना झाल्या अनावर

Posted by - March 11, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर गेल्या दोन महिन्यांमध्ये आज तिसऱ्यांदा ईडीने छापा…

…तर बरं झालं असतं; नवीन संसदभवनाच्या उद्घाटनानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Posted by - May 28, 2023 0
नवीन संसद भवनाचे आज,२८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.भव्य सोहळा देशभरातील नेते सहभागी झाले होते.…

गुन्हेगारांची आता खैर नाही ! फौजदारी प्रक्रिया विधेयक लोकसभेत मंजूर, जाणून घ्या त्याची संपूर्ण माहिती

Posted by - April 5, 2022 0
नवी दिल्ली- लोकसभेने क्रिमिनल प्रोसिजर रिकग्निशन बिल 2022 मंजूर केले आहे. या विधेयकात गुन्हेगारांची ओळख आणि गुन्हेगारी प्रकरणांचा तपास आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *