Narendra Modi In America

PM Modi In US : PM मोदींची अमेरिकेत धडाकेबाज एन्ट्री; विमानतळावर वाजवण्यात आले जन-गण-मन

492 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर (PM Modi In US) आहेत. वॉशिंग्टन डीसीला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. या ठिकाणी त्यांना प्रथम गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यानंतर भारत आणि अमेरिकेचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. फ्लाइट लाईन सोहळ्याने त्यांचे स्वागत करण्यात (PM Modi In US) आले. पंतप्रधान मोदींचे विमानतळावर अमेरिकेचे मुख्य प्रोटोकॉल अधिकारी रुफस गिफर्ड यांनी स्वागत केले. वॉशिंग्टनमध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी भारतीय वंशाचे लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

PM मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये मेजवानी
या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली. यावेळी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेनही उपस्थित होत्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आयोजित केलेल्या डिनरला पंतप्रधान मोदी उपस्थित (PM Modi In US) होते. यावेळी खास नरेंद्र मोदींसाठी शाकाहारी जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवालही सहभागी झाले होते.

Share This News

Related Post

कोरोना लसीचा बूस्टर डोस घेणाऱ्यांसाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Posted by - May 13, 2022 0
नवी दिल्ली- परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दुसरा डोस आणि बुस्टर डोस यामधील अंतर ९ महिन्याहून कमी करत ते ९० दिवसापर्यंत कमी…
Satara Crime

Satara Crime : साताऱ्यात जनरेटरचा भीषण स्फोट; 8 चिमुकले गंभीर जखमी

Posted by - October 25, 2023 0
सातारा : महाबळेश्वर येथील कोळी आळी मधील दुर्गा माता मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान एक मोठी भीषण दुर्घटना (Satara Crime) घडली आहे.…

चहा पिण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत अनेक खास ठिकाण शोधली असतील…! पण असा चहाप्रेमी नक्कीच पाहिला नसेल; हा व्हिडिओ पाहून नक्की म्हणाल, वाह चाय !

Posted by - January 2, 2023 0
चहाप्रेमी वेगवेगळ्या चहाच्या टपऱ्या, चहाचे खास ठिकाण किंवा एखादं खास हॉटेल देखील शोधून काढतात. चहाप्रेमी अगदी केव्हाही, कुठेही चहा पिण्यासाठी…

मुस्लिम असल्याच्या संशयावरून भाजप नेत्याच्या मारहाणीत जैन वृद्धाचा मृत्यू

Posted by - May 22, 2022 0
  मध्यप्रदेशमधील रतलाम येथे धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका मानसिक रुग्णाला मारहाण करण्यात आली. मानसिक विकलांग असलेला हा व्यक्ती…
PSLVC-56

ISRO : चांद्रयान-3 नंतर इस्रोचं नवं मिशन! PSLV-C56 चं 30 जुलै रोजी होणार प्रक्षेपण

Posted by - July 27, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो (ISRO) आता एका नवीन मोहीमेसाठी सज्ज झाले आहे. भारतीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *