Gaganyaan Mission Astronauts

Gaganyaan Mission Astronauts : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘या’ 4 जणांची निवड; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

419 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंद्र आणि सूर्य मोहिमेवर आपल्या यशस्वी कामगिरीचा ठसा उमटवल्यानंतर आता भारत अंतराळ (Gaganyaan Mission Astronauts) मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. इस्रो सध्या गगनयान मिशवर काम करत आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 ला मिळालेल्या यशानंतर इस्त्रो अंतराळ संशोधनासाठी नवीन उपक्रम राबवत आहेत. गगनयान ही भारताची पहिली मानव मोहिम असणार आहे. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदा मानवाला आकाशात पाठवणार आहे. या मोहिमेसाठी कोणाची निवड करण्यात आली आहे त्यांची नावे समोर आली आहेत.

मोहिमेसाठी ‘या’ 4 जणांची निवड
पंतप्रधान मोदी यांनी 2018 मध्ये गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. भारत स्वबळावर अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहेत. गगनयान मोहिमेसाठी GSLV Mk3 हे प्रक्षेपक रॉकेट निवडण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेतील चारही आंतराळवीरांना एस्ट्रोनॉट्स विंग्स दिले आहेत. ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला अशी गगनयान मोहिमेसाठी निवड करण्यात आलेल्या आंतराळवीरांची नावे आहेत. हे चारही जण हवाई दलातील टेस्ट पायलट आहेत. या चारही जणांची रशियात ट्रेनिंग झाली असून सध्या बेंगळुरूमध्ये एस्ट्रोनॉट ट्रेनिंग फॅसिलिटीमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याची SIT चौकशी होणार

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Share This News

Related Post

KPK Jeyakumar

KPK Jeyakumar : खळबळजनक ! 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ काँग्रेस नेत्याचा आढळला मृतदेह

Posted by - May 5, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तामिळनाडूमधील…
Narendra Modi

Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूर येथे सदनिकांचे हस्तांतरण संपन्न

Posted by - January 19, 2024 0
सोलापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून हा प्रकल्प (Narendra Modi) राबविला जात आहे. या प्रकल्पाचे लाभार्थी असंघटित क्षेत्रातील गरजू,…
Kiren Rijiju

किरेन रिजिजू यांना कायदामंत्री पदावरून हटवून; ‘या’ नेत्याकडे देण्यात आली जबाबदारी

Posted by - May 18, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारमध्ये (Modi Government) विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांच्याकडून कायदा मंत्रालयाची…
Microsoft

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद!

Posted by - December 28, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मायक्रोसॉफ्टने (Microsoft) एका मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका मायक्रोसॉफ्ट वापरणाऱ्या अनेक युजर्सला बसू…

Union Home Minister Amit Shah : “भाजपचे सरकार समान नागरी संहिता आणण्यासाठी कटिबद्ध”

Posted by - November 25, 2022 0
नवी दिल्ली : लोकशाही पातळीवरील वाद आणि चर्चा संपुष्टात आल्यानंतर भाजपचे सरकार समान नागरी संहिता आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत केंद्रीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *