Peru Gold Mine Fire

Peru Gold Mine Fire: सोन्याच्या खाणीला भीषण आग, 27 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

273 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेरू (Peru) या देशांमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी असलेल्या एका सोन्याच्या खाणीला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 27 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोन्याच्या खाणीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजत आहे. यान्क्विहुआ ही कंपनी हि सोन्याची खाण खाण चालवते. या घटनेबाबत कंपनीकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

त्या ठिकाणी स्थानिक रहिवाशी असलेल्या फिर्यादी जिओव्हानी माटोस यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या खाणीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 27 जणांना आपला जीव गमवावा लागला. यानक्विहुआ पोलिस स्टेशनकडून या घटनेची पुष्टी करण्यात आली आहे.

पेरू हा जगातील अव्वल सोन्याचा आणि तांबे उत्पादन करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे. पेरूच्या ऊर्जा आणि खाण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 2000 नंतरची हि सर्वात मोठी प्राणघातक खाण दुर्घटना आहे. 2002 मध्ये पेरूमध्ये वेगवेगळ्या खाण अपघातामध्ये जवळजवळ 73 लोकांचा मृत्यू झाला होता.

Share This News

Related Post

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद : दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अमित शहा यांनी दिला ‘हा’ निर्वाळा

Posted by - December 14, 2022 0
नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे…
Banglore

Bangalore : मोबाईल चार्जरची पिन तोंडात घातल्याने 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 3, 2023 0
बंगळुरू: लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय बंगळुरूमध्ये (Bangalore) आला आहे. स्विचबोर्ड सॉकेटला लावण्यात आलेल्या मोबाईल…
Haryana Accident

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - April 11, 2024 0
हरियाणा : हरियाणामधून अपघाताची (Haryana Accident) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये शाळेची बस उलटून 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू…
Rahul Gandhi

Rahul Gandhi : राहुल गांधींना मोठा धक्का! गुजरात हायकोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

Posted by - July 7, 2023 0
अहमदाबाद : एकीकडे भाजपविरोधात महागटबंधनासाठी तयारी सुरू असताना काँगेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना धक्का देणारी बातमी समोर आली…

पुणे विमानतळावर उतरताच पर्यटकांसाठी ऐतिहासिक वास्तूकलेचा नजराणा

Posted by - March 10, 2022 0
शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन पुणे विमानतळ प्रशासनाने नव्या विमानतळ टर्मिनलचे प्रवेशद्वार ऐतिहासिक म्हणजेच काही प्रमाणात शनिवार वाड्या प्रमाणेच करण्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *