Onion Export

Onion Export : 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम; सरकारचा मोठा निर्णय

4588 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. सध्या कांद्याच्या निर्यातीवर (Onion Export) बंदी आहे. ही बंदी 31 मार्चपर्यंत असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, आता 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यातबंदी कायम
31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे परित्रक सरकारच्या वतीन काढण्यात आलं आहे. पुढील आदेश निघपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी केली होती. ती 31 मार्चला उठेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, केंद्र सरकारनं पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याचं केंद्राचं म्हणणं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Elections : ठरलं! शिवाजीराव आढळराव पाटील ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट

Mahayuti Seat Sharing : ‘या’ 4 जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली; अजूनही तोडगा निघेना

Lok Sabha Elections : महायुतीमध्ये मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ

Nagpur News : नागपूरमध्ये एमआयडीसीत भीषण स्फोट; 6 जण जखमी

Share This News

Related Post

खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात पुरावे घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Posted by - December 28, 2022 0
नागपूर : बाळासाहेबांची शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधातील पुरावे घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ…

मोठी बातमी : भेकराईनगर परिसरातील नागरिकांचे चौकात रास्ता रोको आंदोलन; दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक संतप्त; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Posted by - December 19, 2022 0
पुणे : अनेक दिवसांपासून भेकराईनगर परिसराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. याच्याच निषेधार्थ आज संतप्त स्थानिक नागरिकांनी भेकराईनगर येथे पुणे सासवड…

‘कुत्र्यांचे लाड घरी करा, गादीवर झोपवा’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुणाला झापले? वाचा..

Posted by - February 26, 2022 0
पुणे- अजित पवार कधी कुणाला चिंता काढतील ? कधी कुणाला टोमणे मारतील किंवा कधी कुणाला झोपतील हे कुणाला सांगता येत…

#Pre-Wedding Shoot साठी हि ठिकाण आहेत स्वर्ग ! प्लॅन करतं असाल तर पहाचं

Posted by - March 10, 2023 0
सध्या प्री वेडिंग शूट ट्रेंडमध्ये आहेत. यासाठी प्री-वेडिंग शूटसाठी कपल्स वेगवेगळ्या ठिकाणी जातात. यावेळी ड्रेसिंग सेन्सकडेही पूर्ण लक्ष दिलं जातं.…
Nawab Malik

Nawab Malik: नवाब मलिकांना मोठा धक्का ! हायकोर्टानं जामीन फेटाळला

Posted by - July 13, 2023 0
मुंबई : आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा धक्का…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *