मिनी लोकसभेचा आज फैसला ; राजकीय प्रतिष्ठा पणाला

115 0

राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत.

यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झालं आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान झालं.

 

पाच राज्यांतील सर्व 690 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचे अचूक निकाल पाहण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या http://results.eci.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करून निकाल पाहता येणार आहे. निवडणुकांचे निकालाचे लेटेस्ट अपडेट पाहता येणार आहेत

Share This News

Related Post

कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद

Posted by - March 17, 2023 0
पुणे दि.१७-कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता; ‘या’ आमदाराचा खळबळजनक दावा

Posted by - October 11, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार…
Pune Prashasan

आईचा मृतदेह घेऊन लेक सहा तास फिरला; पुण्यातील धक्कादायक प्रकार आला समोर

Posted by - June 16, 2023 0
पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेवरून प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना…

पुणे विभागातील 400 एसटी बस ‘खिळखिळ्या’ ; लालपरीची स्थिती बिकट

Posted by - December 4, 2022 0
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीचा प्रवास सध्या खडतर स्थितीत सुरू आहे. राज्यातील १६ हजार एसटी बसेसपैकी ७ हजार बसेसची…

मराठी विज्ञान परिषद संस्थापक म.ना.गोगटे यांचे निधन

Posted by - May 8, 2022 0
मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक म.ना.गोगटे यांचे पुणे येथे त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. ते म.ना.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *