Mahashivratri

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक बसून 14 मुले जखमी

478 0

कोटा : आज महाशिवरात्री (Mahashivratri) असल्याने संपूर्ण देशात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्त देशात वेगवेगळ्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त महापूजा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान महाशिवरात्रीनिमित्त पालखी सोहळ्यावेळी भीषण दुर्घटना घडली आहे. या कार्यक्रमात विजेचा शॉक बसून 14 मुले जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय घडले नेमके?
महाशिवरात्रीनिमित्त काढण्यात येत असलेल्या मिरवणुकीवेळी राजस्थानच्या कोटा इथं ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये लहान मुलांना वीजेचा शॉक बसला. हा शॉक इतका भयंकर होता की मुलं पूर्णपणे भाजली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर मिरवणुकीत मोठा गोंधळ उडाला. आरडाओरडा सुरू झाला होता. जखमी मुलांना एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. काही लोक कलशात पाणी भरण्यासाठी एकत्र आले होते. त्यात 20-25 मुले आणि काही महिला, पुरुष होते. एका मुलाच्या हातात 20 ते 22 फूट लांब लोखंडी पाईप होती. मिरवणुकीवेळी वरून जाणाऱ्या उच्चदाबाच्या वीजेच्या तारेला पाईपचा स्पर्श झाला आणि मुलांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी इतर मुले धावली आणि त्यांनादेखील शॉक लागला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kranti Redkar : अभिनेत्री क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी; स्क्रिनशॉट्स झाले व्हायरल

Narendra Modi : अशक्यप्राय परिवर्तन मोदींनी करुन दाखवलं : शंकर अभ्यंकर

Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; राष्ट्रपतींनी केली घोषणा

Hemangi Kavi : जागतिक महिला दिनानिमित्त हेमांगी कवीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

Buldhana Accident : वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Suicide News : महिला डॉक्टरने महिला दिनादिवशीच इंजेक्शन टोचून संपवले स्वतःचे आयुष्य; धक्कादायक कारण आले समोर

Kedar Shinde : बाईपण भारी देवा नंतर येतोय ‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेकडून नव्या सिनेमाची घोषणा

Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल

Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

चित्रकला शिक्षकाने विद्यार्थिनीला मारला डायलॉग,”आपके पाव देखे, बहुत हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारीयेगा…”! विनयभंगाचा गुन्हा दाखल; आता शिक्षकाचे पाय तुरुंगात

Posted by - November 23, 2022 0
पुणे : पुण्यातील पाषाण भागातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. चित्रकला शिकवण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने आपल्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा…

पीएनबी घोटाळा: नीरव मोदीचा हस्तक सुभाष शंकर भारताच्या ताब्यात

Posted by - April 12, 2022 0
नवी दिल्ली- पीएनबी घोटाळ्यात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीरव मोदीचा खास व्यक्ती असलेल्या सुभाष…
pcmc

Pimpri- Chinchwad : धक्कादायक! घाटकोपर नंतर पिंपरी चिंचवड मध्ये सुसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळले होर्डिंग

Posted by - May 16, 2024 0
पुणे : नुकतेच मुंबईतील घाटकोपर मध्ये होर्डिंग पडल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी – चिंचवड मध्ये धक्कादायक घटना घडली असून मोशी…

मोठी कारवाई : 6 ऑनलाइन जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचे छापे ; 55 जणांवर कारवाई

Posted by - July 19, 2022 0
पुणे : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या ऑनलाइन मटक्याच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे पोलिसांनी एकाच…
Khodala

धक्कादायक ! सर्पदंशामुळे 7 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 19, 2023 0
जव्हार : मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायतीमधील (Sayde Gram Panchayat) बोरीची वाडी (Borichi Wadi) या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *