Loksabha News

Loksabha News : लोकसभेत घुसण्यापूर्वी सागरने इंस्टाग्रामला शेअर केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल

674 0

मुंबई : संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला 22 वर्षं पूर्ण होत असतानाच बुधवारी दोन तरुणांनी लोकसभेत (Loksabha News) उड्या मारल्याने एकच खळबळ उडाली. संसदेची कडक सुरक्षाव्यवस्था भेदत दोन तरुणांनी बुधवारी धुरांच्या नळकांड्यासह लोकसभेच्या प्रेक्षक कक्षेत प्रवेश केला. यानंतर कामकाज सुरु असतानाच त्यांनी सभागृहात उड्या मारल्या. या घटनेमुळे संसदेत मोठा गोंधळ उडाला. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.या प्रकरणी पोलिसांनी आतपर्यंत 6 जणांना ताब्यात घेतले आहे.

लोकसभेच्या सभागृहात उडी मारुन नळकांडे फोडणाऱ्या सागर शर्मा आणि मनोरंजन यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, संसदेच्या आवाराबाहेर धुराची नळकांडी फोडणाऱ्या अमोल शिंदे आणि निलम यांनाही अटक करण्यात आली आहे. तसंच गुरुग्राममधून ललित झा आणि विकी शर्मा यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ऑनलाइन संपर्क साधून यांनी संसदेत गोधळ घालण्याचा कट रचला होता.

सागर शर्माची घुसखोरीआधीची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सागर शर्मा याने लोकसभेत घुसण्याआधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ‘आपण जिंकू किंवा हारु, पण प्रयत्न करणं गरजेचं आहे’, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. तसंच दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्याने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते याचा उल्लेख केला होता. “जर आयुष्यात काही सुंदर असेल तर ती स्वप्नं आहेत. दिवस-रात्र ते आपल्याला आपण कशासाठी जगत आहोत याची आठवण करुन देतात. स्वप्नांविना आयुष्य अर्थहीन आहे. तसंच आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत न घेणं जास्त उदासीन आहे,” असं त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Suspension of MP : सभापतींनी विरोधी पक्षाच्या 15 खासदारांचं केलं निलंबन

IPL Auction Live Streaming : 19 डिसेंबरला दुबईमध्ये पार पडणार आयपीएलचा लिलाव

Tope Vs Lonikar : राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांकडून शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर…; हेड कॉन्स्टेबलच्या ‘त्या’ पत्राने पोलीस दलात उडाली खळबळ

Maratha Reservation : आणखी एक बळी ! मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Loksabha Security Breach : संसद भवनाच्या घटनेनंतर 7 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Share This News

Related Post

Heena Gavit

Heena Gavit : चर्चेतील महिला : हीना गावित

Posted by - April 2, 2024 0
लोकसभा निवडणुकीत नंदुरबारची जागा लढवण्याचा भाजपचा हक्क हा आधीचा निष्कर्ष असून पक्षाकडे विद्यमान खासदार हीना गावित आहेत ज्यांनी 2014 आणि…
Sanjay Raut

Lok Sabha : मावळात बापाला अन् बारामतीत पतीला फिरावं लागतंय…; संजय राऊतांची बोचरी टीका

Posted by - April 28, 2024 0
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज एकेकाळचे (Lok Sabha) आपले राजकीय सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर…
Narendra Modi Sabha

Narendra Modi : पुण्याच्या सभेत पंतप्रधान मोदींनी घातली खास पगडी

Posted by - April 29, 2024 0
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. दोन टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर आता तिसऱ्या…
The Kerala Story

The Kerala Story : ‘द केरळ स्टोरी’च्या रिलीजला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

Posted by - May 9, 2023 0
केरळ : वृत्तसंस्था – ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटावरून देशात मोठ्या…
Accident News

Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार

Posted by - December 17, 2023 0
कानपूर : कानपूर आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री भीषण अपघात (Accident News) झाला आहे. यामध्ये दगड वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *