Microsoft

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद!

626 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मायक्रोसॉफ्टने (Microsoft) एका मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका मायक्रोसॉफ्ट वापरणाऱ्या अनेक युजर्सला बसू शकतो. या निर्णयामुळे तुमचा लॅपटॉप बंद होऊ शकतो. जर तुम्ही लॅपटॉपमध्ये काही बदल केले तर तुमचे लॅपटॉप वाचणार आहेत. अनेक लोकांचे लॅपटॉप फेब्रुवारीपर्यंत बंद होऊ शकतात.

मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 सपोर्ट पूर्णपणे बंद करणार आहे. आता अशा परिस्थितीत तुमचा लॅपटॉप अजिबात अपडेट होणार नाही आणि तुम्हाला नवीन सॉफ्टवेअर आणि बदल मिळणार नाहीत. हे टाळण्यासाठी तुम्ही विंडोज व्हर्जन बदलू शकता. नवीन अपडेट केले तरच तुमचा लॅपटॉप सुरक्षित राहू शकतो.

सरकारसाठी ही एक मोठी समस्या असू शकते कारण यामुळे भरपूर ई-कचरा तयार होईल आणि सरकार तो टाळण्याचाही विचार करत आहेत. या एका निर्णयामुळे सुमारे 480 मिलियन किलोग्रॅम कचरा तयार होऊ शकतो. कारण यामुळे, सुमारे 240 मिलियन पीसी पूर्णपणे निरुपयोगी होणार आहेत. पैसे वाचवण्यासाठी, तुम्ही आधी तुमच्या PC ची Windows व्हर्जन अपडेट केले पाहिजे. मायक्रोसॉफ्ट आता आपला फोकस बदलणार आहे. कंपनी विंडोजच्या नवीन व्हर्जनवर काम करत आहे. याच्या मदतीने कंपनी आपल्या नवीन सॉफ्टवेअरमध्ये नवीन फीचर्स जोडणार आहे. यामुळेच मायक्रोसॉफ्टला विंडोजच्या जुन्या व्हर्जनवर जास्त वेळ घालवायचा नाही. सध्या कंपनीकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पण तुमचा पीसी वाचवण्यासाठी तुम्हाला 1 जानेवारीपूर्वी अपडेट करावे लागेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा हैदोस; महिला पोलिसांसमोरच कोयता व तलवारीने माजवली दहशत

Satara Firing : सातारा हादरलं ! साताऱ्यात कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार

Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात

Pune Blast : पुण्यातील विमाननगर परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

Shikhar Dhawan : गब्बरने आपल्या मुलासाठी लिहिली काळीज चिरणारी पोस्ट; वाचून तुम्हीदेखील व्हाल भावुक

Suicide Thinking : आत्महत्येचा विचार येताच डायल करा ‘104’ प्रेरणा प्रकल्पाच्या ‘या’ हेल्पलाइनने मिळणार नवजीवन

Nagaraj Naidu : ज्येष्ठ पत्रकार नागराज नायडू यांचे निधन

Satara Crime : सातारा हादरलं ! मनातल्या ‘त्या’ भीतीपायी वडिलांनी पोटच्या लेकराचा घेतला जीव

Accident News : दाट धुक्याने केला घात! 3 बस, 2 कार अन् ट्रकचा विचित्र अपघात

Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद

Share This News

Related Post

Debit Card

Debit Card : 31 ऑक्टोबरनंतर ‘या’ सरकारी बँकेचे Debit Card होणार बंद; ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे

Posted by - October 17, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या काळात डेबिट कार्डचा (Debit Card) वापर जवळपास प्रत्येकजण करत असतो. आता 31 ऑक्टोबरला एका…
Arun Sinha Pass Away

Arun Sinha Pass Away : पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या दलाचे प्रमुख अरुण सिन्हा यांचे निधन

Posted by - September 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे व स्पेशल प्रोटेक्शन फोर्सचे संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे (Arun…
Narendra Modi Video

Narendra Modi Video : ‘तुम जिओ हजारो साल…’ मेट्रोमध्ये महिलांनी पंतप्रधान मोदींसाठी गायलं गाणं

Posted by - September 17, 2023 0
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Video) यांचा आज वाढदिवस आहे. हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात…

मोठी बातमी ! अरविंद केजरीवाल यांना गुजरात उच्च न्यायालयाचा दणका ! या प्रकरणात ठोठावला 25 हजारांचा दंड

Posted by - March 31, 2023 0
गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची मागणी करणाऱ्या याचिकेवर निकाल दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान…
Raichur Video

Viral Video : भरधाव कारने शाळेतील विद्यार्थ्यांना उडवले; थरारक Video आला समोर

Posted by - July 27, 2023 0
रायचूर : कर्नाटकातील रायचूर या ठिकाणी एक भीषण अपघात झाला आहे. हि संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *