Arshad Madani

Uniform Civil Code : समान नागरी कायद्याला विरोध करणार पण… अर्शद मदनी यांनी स्पष्ट केली भूमिका

503 0

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी संहितेसंदर्भात अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोडसंदर्भात (Uniform Civil Code) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीसंदर्भात जोरदार तयारी सुरू असतानाच, जमियत उलेमा-ए-हिंदसह अनेक मुस्लीम संघटनांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. समान नागरी संहितेचा (Uniform Civil Code) मसुदा 100 टक्के डीकोड करण्यात आला आहे. याला आता विरोध केला जात आहे.

Stones Pelted : धक्कदायक! समृद्धी महामार्गावर धावत्या बसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

मौलाना अरशद मदनी यांनी स्पष्ट केली भूमिका
‘आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोडचा (Uniform Civil Code) विरोध करू, मात्र रस्त्यावर उतरणार नाही. युनिफॉर्म सिव्हिल कोडचा हेतू हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करणे आणि त्यांना वेगळे करणे आहे.’ असे जमीयत उलेमा ए हिंदचे प्रमुख मौलाना अरशद मदनी म्हणाले आहेत. तसेच त्यांनी यावेळी मोदी सरकारवरदेखील टीका केली आहे. ‘जे काम देशाच्या स्वातंत्र्यानंतर कुण्याही सरकारने मुस्लिमांविरोधात केले नाही, ती जखम आम्ही मुस्लिमांना दिली,’ असे यांना लोकांना दाखवायचे आहे असे मौलाना अरशद मदनी म्हणाले आहेत.

Nalsab Mulla Shot Dead : धक्कादायक ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

स्पष्ट केली भूमिका
युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या (Uniform Civil Code) मुद्द्यावर आम्ही रस्त्यावर उतरणार नाही. कारण आम्ही असे केले, तर आमच्या विरोधत जे लोक आहेत, त्यांच्या हेतू साध्य होईल, ते यशस्वी होतील आणि असे व्हावे, अशी आमची इच्छा नाही. ही सरकारची राजकीय खेळी असून यात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही, असे राजकीय पक्षही मानत आहेत.’ अशी भूमिका मौलाना अरशद मदनी यांनी घेतली आहे.

Share This News

Related Post

election-voting

Loksabha : महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान

Posted by - May 19, 2024 0
मुंबई : लोकसभा (Loksabha) निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी देश सज्ज झाला आहे. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांमध्ये…
ED

महत्वाची बातमी ! देशभरात विविध १८ ठिकाणी ईडीची छापेमारी

Posted by - May 6, 2022 0
नवी दिल्ली- ईडीनं आज देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. झारखंड, हरियाना, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये १८ ठिकाणी शुक्रवारी सकाळी…

परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली… पाहा VIDEO

Posted by - August 13, 2022 0
परळी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये…

राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी वसंत मोरे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

Posted by - April 10, 2022 0
वसंत मोरे हे उद्या मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसेचे नेते बाबू वागस्कर हे राज ठाकरे यांचा निरोप…

बांधकाम व्यावसायिक युवराज ढमालेंनी केलं फसवणुकीच्या आरोपांचं खंडण; कायदेशीर कारवाई करण्याचा दिला इशारा

Posted by - March 17, 2023 0
पुणे: कोंढवा येथील राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची इमारत युवराज ढमाले, विकी संघवी व इतर विकासकांनी बांधली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *