Disater Alert

Disaster Alert : प्रत्येक मोबाईलमध्ये आपात्कालीन अलर्ट फीचर बंधनकारक, केंद्र सरकारचे मोबाईल कंपन्यांना आदेश

641 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतासह जगभरातच नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोबाईल फोनबद्दल महत्त्वाचे आदेश दिले आहेत. प्रत्येक मोबाईलमध्ये आपत्कालीन अलर्ट (Disaster Alert) फीचर देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जुन्या स्मार्टफोनमध्येही सॉफ्टवेअर अपडेट करताना आपत्कालीन अलर्ट फीचर (Disaster Alert) देण्याचं अनिवार्य केलं आहे. इमर्जन्सी अलर्ट फीचर अनेक देशांतील स्मार्टफोन कंपन्यांनी दिले आहे. पण भारतात विकल्या जाणार्‍या अनेक स्मार्टफोनमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर उपलब्ध नाहीये. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हे आदेश दिले आहेत. दुसरीकडे इमर्जन्सी अलर्ट फीचर अनेक देशांतील स्मार्टफोन कंपन्यांनी दिले आहे. पण भारतात विकल्या जाणार्‍या स्मार्टफोनमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर उपलब्ध नाही.

का घेण्यात आला हा निर्णय?
सध्या भारतासह जगभरात नैसर्गित आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. बघता बघता पत्त्यांचा बंगला कोसळावा तसं तुर्कीमधल्या अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. कुणी कल्पनाही केली नसेल इतकं मोठं हे संकट आले होते. हे संकट कधी आणि कुठेही येऊ शकते. जगभरात भूकंपाच्या वाढत्या घटना पाहता सरकार अलर्ट झाले आहे.

माळीणची पुनरावृत्ती; रायगड जिल्ह्यातील इरशाळ गाव ढिगाऱ्याखाली; मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

या फीचरचा काय होणार फायदा?
फोनमध्ये हे अलर्ट फीचर (Disaster Alert) पाहता यूजर्सला भूकंपाची सूचना अगोदरच देण्यात येणार आहे. या अलर्ट फीचरमुळे यूजर्सला भूकंप, चक्रीवादळ, त्सुनामी या सारख्या नैसर्गित आपत्तींची पूर्वसूचना देण्यात येणार आहे.मोबाईलमध्ये हे नवे फीचर आल्यानंतर सरकारद्वारे नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देण्यात येणार आहे.पूर, भूकंप, त्सुनामी यासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. यामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी होण्यापासून देशाचा बचाव केला जाऊ शकतो.

Share This News

Related Post

Crime

विदर्भ हादरला ! मदतीच्या बहाण्याने अंध पतीसमोरच अंध पत्नीवर अत्याचार

Posted by - April 6, 2023 0
महाराष्ट्राला हादरवणारी अत्याचाराची घटना अकोल्यातून समोर आली आहे. अंध पतीच्या समोरच अंध पत्नीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावतीहून…
Rohit Sharma

Rohit Sharma : रोहितने विराट-सचिनला टाकले मागे; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

Posted by - September 5, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नेपाळविरूद्धच्या सामन्यात उत्तम कामगिरी केली. यावेळी रोहितने 59…
Nagpur News

Nagpur News : देवदर्शन करुन घरी परतत असताना काळाचा घाला; 2 जणांचा मृत्यू

Posted by - July 10, 2023 0
नागपूर : राज्यात अपघाताचे सत्र सध्या सुरूच आहे. नागपूरमध्ये (Nagpur News) देवदर्शन घेऊन घरी परतत असताना एका कुटुंबावर काळाने घाला…

लता मंगेशकर का राहिल्या आजीवन अविवाहित ? वाचा अधुरी एक प्रेम कहाणी

Posted by - February 6, 2022 0
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मागील दिवसांपासून त्या ब्रीच कँडी उपचार घेत होत्या. अखेर आज…

Ajit Pawar : “पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात हे ऐकून हतबल झालो…!”

Posted by - November 24, 2022 0
मुंबई : पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात… काय बोलावं? आम्ही हतबल झालो असे ऐकून ! अशी टीका विरोधी पक्ष नेते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *