Ram Mandir Ayodhya

Ram Mandir Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे जाहीर

374 0

अयोध्या : 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या भव्य सोहळ्यासाठी (Ram Mandir Inauguration) देश-विदेशातील हिंदूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या दिमाखदार कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.

काय आहे ती घोषणा?
केंद्र सरकारने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतभरातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठान येथे 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. लोकांमध्ये असलेला प्रचंड उत्साह पाहता केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले आहेत.

यापूर्वी अनेक राज्यांतील शाळा आणि इतर संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. अयोध्याराम मंदिर अभिषेक सोहळ्यासाठी अनेक राज्यांनी सुटी जाहीर केली आहे. या दिवशी शाळा आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राम मंदिर ‘प्राणप्रतिष्ठा’ कार्यक्रम 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1 वाजता संपेल. 20 आणि 21 जानेवारीला राम मंदिर बंद राहणार आहे. 23 जानेवारीपासून हे मंदिर पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

Navi Mumbai : मोबाईल वर बोलला आणि जिवानिशी मुकला! काय घडले नेमके?

Bhandara Video : आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या बैलगाड्याने थेट आजोबांना उडवले; व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : अजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Mumbai Highcourt : तुला जेवण बनवता येत नाही असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला निर्णय

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Share This News

Related Post

Manohar Lal Khattar

Manohar Lal Khattar : हरियाणामध्ये राजकीय भूकंप ! मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

Posted by - March 12, 2024 0
हरियाणा : लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणातील भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष युती अखेर आज संपुष्‍टात आली. मनोहर लाल खट्टर…

MAHARASHTRA POLITICS : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत दाखल सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी 13 जानेवारीला

Posted by - December 13, 2022 0
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षातील दाखल सर्व याचिकांवर येत्या 13 जानेवारीला एकत्रित सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी…
Election

Election : राजस्थानसह ‘या’ 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर

Posted by - October 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election) आज राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या…

प्रजासत्ताक दिन विशेष : देशाच्या राज्यघटनेची पहिली प्रत कुठे छापण्यात आली माहित आहे का ? वाढवा तुमचे सामान्य ज्ञान

Posted by - January 25, 2023 0
डेहराडून : देशात यंदा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा…

बॉलिवूड तारे-तारका, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या उपस्थितीत होणार आयपीएलची सांगता

Posted by - May 27, 2022 0
अहमदाबाद- आयपीएल 2022 चा अंतिम सामना हमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअवर 29 मे रोजी होणार असून या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *