Bank Holiday

Bank Holiday : बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मार्चमध्ये ‘एवढे’ दिवस बँक राहणार बंद

4305 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही जर मार्चमध्ये बँकेचे व्यवहार करणार (Bank Holiday) असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी असणार आहे. मार्च महिन्यात देशभरातील बँका 14 दिवस बंद राहणार आहेत. ज्यामध्ये 5 रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे बँकेतील व्यवहाराचं योग्य नियोजन करा, अन्यथा तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या सुट्टीच्या यादीनुसार मार्चमध्ये बँका 14 दिवस बंद राहतील.

‘या’ दिवशी बँका राहणार बंद
1 मार्चला चापचर कुटमुळे मिझोराममधील आयझॉल शहरात बँकांना सुट्टी
3 मार्च, रविवार, देशातील सर्व राज्यांमध्ये बँक सुट्ट्या
8 मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त देशातील सर्व राज्यांमध्ये बँका बंद आहेत.
9 मार्च हा दुसरा शनिवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँकिंग सुट्टी आहे.
10 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे.
17 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे
22 मार्च रोजी बिहार दिनानिमित्त बिहारमध्ये बँकांना सुट्टी.
23 मार्च हा चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँकिंग सुट्टी आहे.
24 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँक सुट्टी
25 मार्चला होळीनिमित्त देशातील बहुतांश राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे.
26 मार्च भुवनेश्वर, इम्फाळ आणि पाटणा येथे बँकांना सुट्टी.
27 मार्च होळीनिमित्त बिहारमधील सर्व शहरांमध्ये बँकांना सुट्टी.
29 मार्चला गुड फ्रायडेनिमित्त देशभरात बँकांना सुट्टी.
31 मार्च रोजी रविवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kumar Shahani : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन

WPL 2024 : शोभना आशाने 5 विकेट्स घेऊन रचला इतिहास

Weather Update : पुढील 3 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Related Post

शाखाप्रमुख,विरोधी पक्षनेते ते पर्यावरण मंत्री; कसा आहे रामदास कदम यांचा राजकीय प्रवास

Posted by - July 18, 2022 0
मुंबई: शिवसेना नेते राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आपल्या शिवसेना नेते पदाचा…

मोठा निर्णय : राज्यातील ‘त्या’ 2 महत्त्वाच्या केसेस CBI कडे वर्ग करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे निर्देश ; पोलीस अधिकारी आणि काही मोठे राजकीय नेते CBI च्या रडारवर

Posted by - July 23, 2022 0
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. तर अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील दोन महत्त्वाच्या…
Sana Khan

Sana Khan Murder Case : सना खान यांच्या फोनमधील ‘त्या’ व्हिडिओंमुळे झाला वाद; आरोपीने केला धक्कादायक खुलासा

Posted by - August 15, 2023 0
नागपूर : भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान (वय 34 ,रा.अवस्थीनगर) (Sana Khan Murder Case) यांच्या हत्येप्रकरणी तिचा…

‘अतिक आणि त्याच्या गुंडांनाही असंच मरण येईल….’ ‘या’ महिलेची शापवाणी खरी ठरली

Posted by - April 17, 2023 0
अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असंच मरण येईल, जसं माझ्या पतीला आलं. एक ना एक दिवस देव त्यांच्या कर्माचं…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही’;राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाला दिली हमी

Posted by - June 29, 2023 0
मुंबई : उस्मानाबाद आणि औरंगाबाद या दोन जिल्हांच्या नामांतराचा (Chhatrapati Sambhajinagar) वाद मुंबई उच्च न्यायालयात आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *