Narendra Modi

Narendra Modi : पंतप्रधान मोदी 3 दिवस कांबळ घेऊन चौकीत झोपणार, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी करणार कठोर व्रत

426 0

अयोध्या : अयोध्येत रामललाच्या (Narendra Modi) मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यासाठी आजपासून अनुष्ठान सुरू करण्यात आले आहे. 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यामुळे अयोध्येसह देशभरात उत्सवाचं वातावरण आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटच्या तीन दिवसात पंतप्रधान मोदी हे चौकीवर फक्त कांबळ घेऊन झोपणार आहेत.

पंतप्रधान मोदी 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदींना कठोर असं धार्मिक अनुष्ठान आणि नियम पाळावे लागणार आहेत. गोविंददेव महाराज यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले शेवटच्या तीन दिवसात पंतप्रधान मोदी त्यांच्या चौकीवर फक्त कांबळ घेऊन झोपणार आहेत. या तीन दिवसात आहार म्हणून फक्त फळांचे सेवन करतील. पंतप्रधान मोदींनीच विचारलं होतं की, त्यांना काय करावं लागणार आहे. कितीही कठीण असलं तरी त्यासाठी मी तयार आहे असंही ते म्हणाले होते. पंतप्रधान मोदींना विशेष मंत्रांचा जप करायचा असून त्याचीही माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींकडून यावेळी दानही केले जाणार आहे. त्यासोबतच भेटवस्तू दिल्या जातील. त्याचे पूजन करण्यात येईल. प्राण प्रतिष्ठेसाठी प्रमुख पाहुणे अनिल मिश्रा असतील. त्यांनाही काही धार्मिक अनुष्ठान करावे लागणार आहेत. मंदिर उभारणीसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचे प्रतीक म्हणून जटायूची मूर्तीही तयार करण्यात आली आहे. त्या मूर्तींचे पूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!

Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद यात्रे’चं आयोजन

Ramdas Athawale : अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली; रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य

FASTag : 31 जानेवारीच्या अगोदर करून घ्या ‘हे’ काम अन्यथा तुमच्या कारचा FASTag होणार बंद

Suicide : प्रेम प्रकरणातून तरुणीने फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात मारली उडी; Video व्हायरल

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारला अटक ! हा विठ्ठल शेलार नेमका आहे तरी कोण?

Share This News

Related Post

Supriya Sule

‘समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या’; सुप्रिया सुळेंनी संसदेत मांडलं विशेष विवाह विधेयक

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष विवाह विधेयक लोकसभेत सादर केलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी समलिंगी विवाहांनाही…

पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेट विमानानं घेतला पेट; प्रवासी सुखरुप

Posted by - June 19, 2022 0
पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या  विमानाने पेट घेतला. स्पाईसजेटचे विमान Sg 725 विमानाला ही आग लागली. या आगीची माहिती मिळताच…
Aadhar Update

फ्रीमध्ये ऑनलाइन आधार अपडेटसाठी आज शेवटची संधी! उद्यापासून मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Posted by - June 14, 2023 0
नवी दिल्ली : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर तुम्ही आज आधार कार्ड अपडेट केले…
LokSabha

TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट : ‘या’ आहेत देशातील ‘टॉप 10 हाय वोल्टेज’ लढती; दिग्गज नेत्यांपुढे विजयाचं आव्हान

Posted by - March 29, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यापासून महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच लढतींचा आढावा आपण घेतलेला आहे. मात्र आज आपण देशातल्या टॉप टेन…

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार

Posted by - February 6, 2022 0
भारतरत्न गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज सकाळी 8:12 मिनिटांनी निधन झालं वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *