Ram Mandir Ayodhya

ATS : रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 जणांना घेतले ताब्यात

317 0

अयोध्या : अयोध्येत श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला असताना अयोध्येतील वातावरण भक्तीमय झालं आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यादरम्यान रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी ATS कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून अयोध्येचं छावणीत रुपांतर झालं आहे. प्रत्येक कोपऱ्यावर निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. अशातच गुरुवारी 19 जानेवारीला दहशतवाद विरोधी पथकानं अयोध्येतून तीन संशयितांना गजाआड केले आहे.

अयोध्येत खलिस्तान्यांचा कट?
या संशियतांचा संबंध कॅनडात ठार झालेला सुक्खा दुनके, अर्श डल्ला टोळीशी असल्याचं उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) विशेष पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितलं. तसेच ते पुढे म्हणाले राज्याच्या दहशतवादविरोधी पथकानं अयोध्या जिल्ह्यात तपासणीदरम्यान तीन संशयित लोकांना अटक केली आहे. अयोध्येत हल्ला करण्याचा कट खलिस्तानी संघटना रचतायेत का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत 11,000 पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आहेत. व्हीआयपी सुरक्षेसाठी तीन डीआयजी, 17 एसपी, 40 एएसपी, 82 डीएसपी, 90 इन्स्पेक्टरसह 1,000 हून अधिक कॉन्स्टेबल आणि 4 कंपनी पीएसी तैनात केले आहेत. तर भाविकांना पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी 250 पोलीस मार्गदर्शक ठेवण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास

Nagpur News : शेकोटीमुळे झोपडीला आग लागल्याने दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; ‘एवढा’ मिळणार पगार

Nashik News : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रातील ‘या’ शहरात चिकन, मटणची दुकाने राहणार बंद

Ajit Pawar : CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी केले स्पष्ट

Ram Mandir Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे जाहीर

Manoj Jarange : जरांगे पाटलांनी सांगितला तोडगा ! 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग…

Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

Share This News

Related Post

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीकडून चौकशी

Posted by - April 11, 2022 0
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी होणार आहे. भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशी होणार…

यूजीसीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, हा आहे अखेरचा दिवस !

Posted by - May 23, 2022 0
नवी दिल्ली- नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नेट डिसेंबर 2021 आणि नेट जून 2022 सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढे ढकलली…
Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! घरी कोणी नसल्याची संधी साधत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - September 12, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Kolhapur News) मी जीवनात अयशस्वी झाल्याने मी आत्महत्या…
Yavatmal Murder

Yawatmal Murder : यवतमाळ हादरलं ! पत्नीच्या चारित्र्यावरील संशयानंतर जावयाने बायकोसह संपवली संपूर्ण सासुरवाडी

Posted by - December 21, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal Murder) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमधील तिरझडा पारधी बेड्यावर ही…
Solapur News

Solapur News : सोलापूर हादरलं ! पत्नी आणि मुलाची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या

Posted by - November 28, 2023 0
सोलापूर : सोलापूरच्या (Solapur News) बार्शी तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पतीने शिक्षक पत्नी आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *