Belgaon News

Belgaon News : दारुड्या शब्दावर बंदी आण्यासाठी मद्यपींनी काढला थेट विधान भवनावर मोर्चा

422 0

कर्नाटक : वृत्तसंस्था – कर्नाटकमधून (Belgaon News) एक आगळी – वेगळी बातमी समोर आली आहे. कर्नाटक मद्यप्रिय संघर्ष समितीच्यावतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी थेट विधानसभेसमोर अधिवेशन काळात थेट मोर्चा काढण्यात आला आहे. एवढंच नाही तर समितीच्या वतीनं आपल्या मागण्याचं निवेदन कामगार मंत्री संतोष लाड यांना देण्यात आलं आहे. मद्यप्रिय संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

‘या’ समितीच्या मागण्या काय आहे ते जाणून घेऊया
दारूडा शब्दावर बंदी आणून मद्यप्रिय म्हणा
31 डिसेंबर मद्यप्रियांचा दिवस घोषित करा
मद्यप्रियांना देखील विमा योजना लागू करा
मद्यप्रियांच्या मुलांना शिक्षण द्या
मद्य विक्रीतून येणाऱ्या नफ्यातून 10 टक्के अनुदान मंजूर करा
मद्यपींच्यासाठी विशेष भवनाची उभारणी करा
मद्यप्रियांवर गुन्हे दाखल करू नका
बारमध्येच झोपण्यासाठी व्यवस्था करा
मद्यपान केल्याने आरोग्यावर होणाऱ्या परिणामचे उपचार करण्यासाठी शासनाने मदत करावी
मद्यप्रियांसाठी प्रत्येक निगम स्थापित करा
एका बॉटलवर इन्शुरन्स करण्याची मागणी
गरीब मद्यप्रियांना आवास योजना मंजूर करा

मद्यप्रेमी संघटनेचे हे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरलंय. दरम्यान त्यांच्या मागण्या ऐकून निवदेन स्विकारणाऱ्या मंत्र्यांना देखील हसू आवरले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल

Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू

Sakshi Malik Retirement : ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मालिकची कुस्तीमधून निवृत्ती

Nashik Video : हातात तलवार घेऊन गुंडाचा झेरॉक्स दुकानावर हल्ला; नाशिकमधील घटना

Uddhav Thackeray : इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

Share This News

Related Post

मंगेशकर कुटुंबाचं देशासाठी मोठं योगदान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लतादीदींच्या आठवणींना उजाळा

Posted by - April 24, 2022 0
गानसाम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा स्वर म्हणजे युवापिढीसाठी प्रेरणा असून देशाच्या जडणघडणीमध्ये मंगेशकर कुटुंबाचं देशासाठी मोठं योगदान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र…

कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला रामराम, समाजवादीकडून राज्यसभेवर जाण्याची तयारी

Posted by - May 25, 2022 0
नवी दिल्ली- काँग्रेसच्या जी-23 मधील प्रमुख बंडखोर असलेल्या कपिल सिब्बल यांनी पक्षाला रामराम केला आहे. ते आता राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी…
Mumbai Satra Court

बेस्ट बेकरी प्रकरणी दोन आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

Posted by - June 13, 2023 0
मुंबई : गुजरातमधील (Gujrat) बेस्ट बेकरी प्रकरणात (The Best Bakery Case) मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या निर्णयात…

प्रजासत्ताक दिन विशेष : देशाच्या राज्यघटनेची पहिली प्रत कुठे छापण्यात आली माहित आहे का ? वाढवा तुमचे सामान्य ज्ञान

Posted by - January 25, 2023 0
डेहराडून : देशात यंदा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *