Patanjali Products Ban

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

1229 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर आता बाबा रामदेव यांच्या पतंजली दिव्य फार्मसी कंपनीला (Patanjali Products Ban) उत्तराखंड सरकारनं देखील मोठा झटका दिला आहे. उत्तराखंडच्या औषध नियंत्रण विभागानं कंपनीच्या 14 औषधांवर बंदी घातली आहे. पतंजलीनं दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यानं या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.

कोणत्या प्रोडक्टवर घातली बंदी
सरकारी आदेशानंतर दिव्य फार्मसीच्या ज्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये पतंजली दृष्टी आय ड्रॉप, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, मुक्ता वटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, लिवामृत एडवांस, लिवोग्रिट, आईिग्रट गोल्ड, ब्रोंकोम, श्वासारि प्रवाही, श्वासारि अवलेहा आणि श्वासारि गोल्ड, श्वासारि वटी यांचा समावेश आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News

Related Post

#ACCIDENT : जयपूरमध्ये चार्टर विमानाने अचानक घेतला पेट; नेमकं काय घडलं , VIDEO

Posted by - January 28, 2023 0
जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये चार्टर विमानाने अचानक पेट घेतल्याची घटना समोर येते आहे. हवेत उड्डाण घेतल्यानंतर लगेचच या चार्टर्ड विमानाने…

सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह, बैठकीत सहभागी अनेक नेत्यांनाही लागण

Posted by - June 2, 2022 0
नवी दिल्ली- सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. रणदीप सुरजेवाला…
Terror Attack In Sydney

Terror Attack In Sydney : सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला ! अनेक लोकांनी गमावला जीव

Posted by - April 13, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला (Terror Attack In Sydney) झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेक लोकांचा…

राजस्थान : जोधपूरमध्ये लग्नमंडपात 5 गॅस सिलेंडरचा स्फोट; नावरदेवासह वऱ्हाडी जखमी, 4 जणांचा मृत्यू

Posted by - December 9, 2022 0
राजस्थान : राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक भीषण आगीची घटना घडली आहे. दुर्दैवाने एका लग्न सोहळ्यामध्ये झालेल्या गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटामध्ये चौघा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *