Maharashtra Weather Update

Weather Update : पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

3388 0

पुणे : भारतीय हवामान विभागाने (Weather Update) पुणे आणि महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यांसाठी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळ येण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या पुण्यातील आकाश ढगाळ असून तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. आर्द्रता पातळी गडगडाटी ढग तयार होण्यास अनुकूल आहे. स्थानिक अस्थिरतेचा धोका वाढून गडगडाटी वादळे, विशेषतः संध्याकाळच्या वेळी अधिक जाणवणार आहे. चंद्रपूर, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली आणि सोलापूरसह इतर जिल्ह्यांमध्ये गडगडाटाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 42 ते 44 पर्यंत तापमान असणार आहे. यासोबतच IMD ने महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये चेतावणी दिली आहे. कारण यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जवळपास 122 वर्षांतील सर्वात जास्त उन्हाची नोंद झाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Related Post

छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो…. संभाजीराजेंचं ट्विट

Posted by - May 29, 2022 0
कोल्हापूर- राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या चांगलीच हवा तापली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीला निवडणुकीत अपक्ष…
Yerwada Jail

Lalit Patil : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! येरवडा कारागृहाचे डॉक्टर संजय मरसाळे यांना पुणे गुन्हे शाखेकडून अटक

Posted by - December 4, 2023 0
पुणे : ड्रग्समाफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये येरवडा कारागृहाचे डॉक्टर संजय मरसाळे…
Monsoon Update

Monsoon Update : महाराष्ट्रात कधी येणार मान्सून? हवामान विभागाने दिला ‘हा’ अलर्ट

Posted by - May 15, 2024 0
मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यालाही मान्सून (Monsoon Update) कधी येणार याची प्रतिक्षा लागली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये…

नाविन्यता परिसंस्थेस चालना देणारे, स्टार्टअप्सची क्षमता वृद्धी करणारे, अग्रगण्य राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख

Posted by - July 4, 2022 0
मुंबई, दि. ४ : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीमधे…

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा

Posted by - April 13, 2023 0
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा पडला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *