Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; हवामान खात्याने दिला इशारा

378 0

पुणे : ऊन पावसाचा खेळ संपूर्ण राज्यात सुरु असताना पुढचे चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट-
या मध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड जिल्ह्यांमध्ये ऑरेंन्ज अलर्ट जारी करण्यात आला असून 11 ते 15 जूनपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही दिवसांपासून राज्यात उकाडा सहन करावा लागला होता. राज्यातील काही जिल्ह्यांनी चाळीशी पार केली होती. तर सोलापूर आणि पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. मात्र या पावसामुळे अनेक जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती वर्तवण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Loksabha : 13 मे रोजी होणार पुण्यात मतदान; मतदानबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Viral Video : धक्कादायक!भाजप नेत्याच्या लहान मुलाने केले मतदान; व्हिडिओ Viral झाल्यावर देशात खळबळ

Hemant Karkare : शहीद हेमंत करकरेंवरील ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य पडले महागात;’ या’ बड्या नेत्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

Pune News : खळबळजनक ! पुण्यातील एनडीए परिसरात खोदकाम करताना आढळला बॉम्ब; जंगलात नेवून केला स्फोट

Share This News

Related Post

CM EKNATH SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘अक्षय तृतीया’ ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा

Posted by - April 22, 2023 0
मुंबई: साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा…
Pune News

Pune News : पुण्यात आज ओला-उबर, स्विगी-झोमॅटो ‘या’ ऑनलाईन सेवा राहणार बंद

Posted by - October 25, 2023 0
पुणे : पुणेकरांसाठी (Pune News) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर,…
Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत स्थानिक आमदाराने केला ‘हा’ मोठा खुलासा

Posted by - August 2, 2023 0
मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आज सकाळी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…
Nashik Accident

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात ! ‘या’ माजी भाजपा नगरसेवकासह 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 18, 2023 0
नाशिक : नाशिकच्या (Nashik Accident) चांदवडमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…

महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला – चंद्रकांत पाटील

Posted by - May 4, 2022 0
कोल्हापुर- ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले असून शिवसेना – काँग्रेस –…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *