Maharashtra Rain

Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट

2551 0

हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्वतवण्यात आली आहे. पावसासोबत वादळाचा देखील इशारा देण्यात आला आहे, या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 30 – 40 किमी राहू शकतो असे देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

जरी अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी हवामान विभागाकडून राज्यात कुठेही गारपिटीचा इशारा दिलेला नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील काही भागात आजही उष्णतेची लाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सतत अवकाळी पाऊस पडत आहे, काही ठिाकाणी गारपीट देखील झाली,याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

गुलाम नबी यांची ‘सेकंड इनिंग’; नव्या राजकीय पक्षाची केली घोषणा

Posted by - September 4, 2022 0
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद प्रथमच त्यांच्या मूळ निवासस्थानी जम्मूमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली…

Dr. Neelam Gorhe : आळंदी तीर्थक्षेत्र विकास, भाविकांसाठी पर्यटन सुविधा प्रस्तावास न्याय देण्याचा प्रयत्न हिवाळी अधिवेशनामध्ये करणार

Posted by - November 11, 2022 0
आळंदी : वारकरी संप्रदायाच्या भाविकांसाठी अनेक प्रकारच्या सोयी सुविधा प्रस्तावित आहेत. यामध्ये आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि इंद्रायणी नदीच्या सुधार…

महत्वाची बातमी ! छत्रपतींनी शिवसेनेची ऑफर नाकारली ? राज्यसभेसाठी अपक्ष लढणार ?

Posted by - May 23, 2022 0
कोल्हापूर- शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे यांनी पाठ फिरवली असून संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे. आज पहाटेच…

ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्या, खासदार गिरीश बापट यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

Posted by - May 29, 2022 0
पुणे- ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्यावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण…

#प्रेमकथा : धकाधकीच्या जीवनातील शीण घालवण्यासाठी ‘शिणवार’ सज्ज

Posted by - January 23, 2023 0
मराठी चित्रपट सृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक विविध विषय घेऊन नवनवीन कलाकार सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *