Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस आणि गारपीठ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

3193 0

मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका (Weather Update) बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. यादरम्यान हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता आहे. याशिवाय अकोला, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Sangeeth Sivan : प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन

Ajit Pawar : शरद पवार त्यांना हवं तसं करतात अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला

Share This News

Related Post

राज्यपालांनी 6 आमदारांच्या नावांची शिफारस केल्याचं ‘ते’ पत्र बनावट

Posted by - April 19, 2022 0
मुंबई – राज्यपालांनी 6 आमदारांची नावे सुचवलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे एकच खबळबळ उडाली. हे पत्र बनावट असल्याचा…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये आणखी एका तरुणाने संपवले जीवन

Posted by - November 14, 2023 0
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केले होते. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात…

विद्यापीठात लवकरच ड्रोन विषयक विविध अभ्यासक्रम; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘ड्रोनआचार्य एरियल’ सोबत सामंजस्य करार

Posted by - March 15, 2023 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ड्रोनविषयक अभ्यासक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदवी, पदविका अभ्यासक्रमांचा समावेश असणार…
narendra modi

एनडीए सरकारचा आज शपथविधी; महाराष्ट्रातून कोणत्या खासदारांना मिळाली मंत्रीपदाची संधी?

Posted by - June 9, 2024 0
देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच सरकार येण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची…

पुणे महापालिकेकडून आगामी गणेशोत्सवात 150 फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा

Posted by - August 16, 2022 0
पुणे : आगामी गणेशोत्सवासाठीचं नियोजन पुणे महापालिकेकडून सुरू झालं आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत १५० फिरते हौद उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *