Maharashtra Weather Update

Weather Update : पुढील 3 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

432 0

मुंबई : मागच्या आठवड्यात विदर्भातील बहुतेक भागांमध्ये अवकाळी पाऊस (Weather Update) आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. अशातच आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. विदर्भामध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 25 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत मध्य भारताच्या काही भागात तसंच विदर्भात आणि लगतच्या मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत तीन दिवस विजा आणि गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसाबरोबर गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचं योग्य नियोजन करण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : RTO कार्यालयामधील राड्याप्रकरणी केशव क्षीरसागर, अजय मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल

Three New Criminal Laws : देशात 1 जुलैपासून लागू होणार ‘हे’ 3 नवे कायदे

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंना धमकी ! 19 वर्षीय विद्यार्थ्यांला पुण्यातून अटक

Maratha Reservation : जरांगेंच्या समर्थकांवर एक महिला पडली भारी; पोलिसांसमोरच आंदोलकांशी भिडली

Nashik Crime : नाशिकमध्ये डॅाक्टरवर कोयत्याने केले वार; मन विचलित करणारा Video समोर

Paragliding : पद्मश्री शीतल महाजन यांच्यासोबत ‘या’ भाजप खासदाराने पॅराग्लायडिंग करून रचला इतिहास

Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का ! ‘ही’ खळबळजनक माहिती आली समोर

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत लोकसभा लढवण्यासाठी सज्ज,’या’ मतदारसंघातून मागितली उमेदवारी

Maratha Reservation : जरांगेंचा आदेश झुगारत मराठा आंदोलकाने आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Buldhana News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालक आणि वाहकाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात; ट्रकची 8 ते 9 वाहनांना धडक

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

Share This News

Related Post

Jitendra Awhad

Jitendra Awhad : विरोधी पक्षनेतेपदी आणि मुख्य प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती

Posted by - July 2, 2023 0
पुणे : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये…
Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! प्रेम करताना जात धर्म बघू नका असे स्टेटस ठेवत अल्पवयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या

Posted by - September 2, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur News) शिरोलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Kolhapur News) एका अल्पवयीन प्रेमी युगालाने सोशल…

मुलीचा लग्नासाठी नकार ! धमकीसाठी त्याने केला मुलीच्याच नावाचा वापर

Posted by - April 7, 2023 0
भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर..; मनोज जरांगे यांनी दिला इशारा

Posted by - January 30, 2024 0
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) अध्यादेशाल विरोध करत असाल तर ओबीसींचं 27% आरक्षण रद्द करणार असा मोठा इशारा मनोज…
Uddhav Thackeray

Lok Sabha Election 2024 : अखेर ! लोकसभेसाठी ठाकरे गटाचे 16 शिलेदार ठरले

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजले आहे. यंदाची लोकसभा निवडणूक खूप चुरशीची होणार आहे. महाराष्ट्रातील सध्याचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *