Maharashtra Weather Update

Weather Update : विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपलं; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

4747 0

मुंबई : आज हवामान विभागाकडून पावसाची आणि गारपिटीची शक्यता (Weather Update) वर्तवण्यात आली आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मराठवाड्यातही काही ठिकाणी आज पावसाची आज शक्यता आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट?
विदर्भात 20 मार्चपर्यंत पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. आज यवतमाळ, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे. या तिन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chhatrapati Sambhajinagar Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतीच्या वादातून भावाने काढला भावाचाच काटा

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का ! सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीदेखील सोडली साथ

Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू

Railway Accident : साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात

वीरासन म्हणजे काय; काय असतात फायदे आणि काय काळजी घ्यावी?

Share This News

Related Post

#PUNE : ज्ञान तीर्थक्षेत्र आळंदी-देहू ते विद्वतनगरी काशी-वाराणसी जगाच्या नकाशावर भारत ‘विश्वगुरू’ची उद्घोषणा

Posted by - February 21, 2023 0
पुणे : भारताचे द्रष्टे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नॉलेज कॉरिडॉरमधून ‘भारत विश्वगुरू’ या संकल्पनेची उद्घोषणा ९…

Breaking News ! औरंगाबादच्या जेलरच्या मुलाचा पुण्यातील ग्लायडिंग सेंटरमध्ये खून

Posted by - May 25, 2022 0
पुणे- औरंगाबाद जेलरच्या मुलाचा पुण्यातील ग्लायडिंग सेंटरमध्ये खून कारागृहाचे जेलर उत्तरेश्वर गायकवाड यांचा मुलगा गिरीधर याचा हडपसर ग्लायडिंग सेंटरमध्ये मध्यरात्री…

#HEALTH : लेमनग्रास शरीराला देऊ शकतात अनेक फायदे, गुणधर्म जाणून घ्या तुम्ही आजपासूनच त्याचे सेवन सुरू कराल

Posted by - February 20, 2023 0
#HEALTH : लेमनग्रास ही एक सुगंधी औषधी वनस्पती आहे जी आजच्या ट्रेंडिंग जीवनशैलीच्या सवयींचा एक भाग बनत आहे. लेमन ग्रासचा…

Nana Patole viral video case : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, “राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार”…

Posted by - July 22, 2022 0
Nana Patole viral video case :  काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर…
Milk

Milk Dairy : शेतकऱ्यांना दिलासा; दुधाच्या दराबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Dairy) एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला आता 34 रुपये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *