Maharashtra Rain

Weather Update : आज महाराष्ट्रात हवामान खात्याकडून हायअलर्ट जारी

278 0

मुंबई : गेल्या 3-4 दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी (Weather Update) लावताना दिसत आहे. आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे हवामान खात्याने रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आला कोणता अलर्ट जाणून घेऊया…

अकोला, वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. इथेही वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील उर्वरित जिल्हे, संपूर्ण मराठवाडा, नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : … मला मूर्ख समजू नका; ‘त्या’ प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना झापले

MPSC ने घेतला मोठा निर्णय; लोकसभा निवडणुकीमुळे ‘PSI’ ची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा

Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

Eknath And Uddhav

Shivsena News : ठाकरे गटाचा आणखी एक नेता शिंदे गटात जाणार? ‘त्या’ ट्विटने वेधले लक्ष

Posted by - June 27, 2023 0
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला (Shivsena News) आज एक धक्का बसणार असल्याचं सूचक ट्विट शिवसेनेचे (Shivsena News) ठाकरे…
Ajit Pawar

Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा ! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय

Posted by - February 15, 2024 0
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी पक्षासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा (Ajit…

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊसाचा हवामान खात्याचा अंदाज

Posted by - July 23, 2022 0
जुलै महिन्यात पावसाने संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावली काहीशी उघडीप दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याचा…
Chandrapur News

Chandrapur News : कृषी सेवक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला मात्र अचानक गंभीर आजारानं ग्रासलं, अन् संपूर्ण चंद्रपूर हळहळलं

Posted by - August 25, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये (Chandrapur News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Chandrapur News) एका तरुणाने व्हॉट्सॲप स्टेटसवर जळत्या…

शरद पवार महाविकास आघाडीच्या मोर्चात होणार सहभागी

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महापुरुषांच्या आव्हानाच्या निषेधार्थ आज मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून क्रुडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *