BRS

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT ON BRS : बसवायला राजकीय बस्तान निवडलं तीर्थस्थान

579 0

मागील अनेक दिवसापासून BRS या (TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT ON BRS) पक्षाची चर्चा सर्वत्र होताना दिसत असून आज BRS प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासह तेलांगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येत पंढरपुरात जाहीर मेळावा घेणार आहे याच विषयावरचा ‘TOP NEWS मराठी’चा ‘स्पेशल रिपोर्ट’ (TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT ON BRS) बसवायला राजकीय बस्तान निवडलं तीर्थस्थान…

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT : शिंदेचे खासदार असलेल्या जागेवर भाजपाचा डोळा

मागील अनेक दिवसांपासून के. चंद्रशेखर राव यांच्या BRS अर्थात भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा होताना दिसत असून पुणे, मुंबई, ठाणे इ ठिकाणी के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीकडून ‘आप की बार किसान सरकार’ म्हणत मोठी पोस्टरबाजी करण्यात आहे. नुकतंच कन्नड-सोयगावचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी BRS मध्ये प्रवेश केला त्यानंतर आता पंढरपूर-मंगळवेढ्याचे माजी आमदार स्व. भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके देखील BRS मध्ये प्रवेश करणार आहेत.

SPECIAL REPORT : ‘शिवसेना’ नाव नक्की कुणी दिलं? प्रबोधनकार ठाकरे की प्र.के.अत्रे

के. चंद्रशेखर राव यांच्या पंढरपुरातील सरकोली गावात होणाऱ्या होणाऱ्या जाहीर सभेत भालके आपल्या समर्थकांसह बीआरएसमधे प्रवेश करणार आहेत सुमारे 600 गाड्यासह ताफ्यासह दाखल झाले आहेत. केसीआर आज सोलापूर येथे मुक्काम करणार आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या केसीआर यांच्या पंढरपूर दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान आता आगामी काळात BRS महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाला धक्के देणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

(रिपोर्टर संकेत देशपांडे)

Share This News

Related Post

MAHARASHTRA POLITICS : सत्ता संघर्षाचे प्रकरण आता घटनापिठाकडे ; 25 ऑगस्टला होणार पहिली सुनावणी

Posted by - August 23, 2022 0
MAHARASHTRA POLITICS : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा वाद आता पाच सदस्यीय घटना पिठाकडे वर्ग करण्यात आला आहे . त्यामुळे या सत्ता…
Dasara Melava

Dasara Melava : एक पक्ष, एक नेता, एक मैदान..; ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर प्रदर्शित

Posted by - October 12, 2023 0
मुंबई : ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) शिवाजी पार्क मिळालं आहे. महापालिकेनं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची…

समान नागरी कायद्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान म्हणाले….

Posted by - November 5, 2022 0
गुजरात : गुजरात विधानसभेची निवडणूक झाली असून आता गुजरातमधील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री…

विवाहानंतर पॅनकार्डमध्ये नवीन नाव आणि पत्ता अपडेट करणे गरजेचे; अन्यथा…

Posted by - October 29, 2022 0
विवाहानंतर मुलीचे घर बदलते आणि आडनावही. अर्थात आडनाव बदलणे आवश्यक नाही, परंतु विवाहानंतर आडनावात बदल होत असेल तर पॅनकार्डमध्ये अपडेट…

भारत-इराण मैत्रीसंबंध आणखी दृढ व्हावेत यासाठी कायदेमंडळांनी पुढाकार घ्यावा…!

Posted by - September 15, 2022 0
इराणच्या महिला संसद सदस्यांचा विधिमंडळात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हस्ते सन्मान मुंबई : भारत आणि इराण या दोन देशांमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *