TOP NEWS मराठीच्या वेबसाईटचं दिमाखात ‘लॉन्चिंग’

355 0

अतिशय कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या टॉप न्यूज मराठी या लोकप्रिय डिजिटल चॅनलची http://www.TopNewsmarathi.com या वेबसाईटचे आज मोठ्या उत्साहात उद्घाटन डेक्कन ए व्ही मीडिया चे संचालक व टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक डॉ. अनिर्बान सरकार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.

यावेळी बोलताना डॉ. सरकार म्हणाले आले TOP NEWS मराठी या चॅनलने अल्पावधीतच सर्वसामान्य नागरिक नाळ जोडली असून लवकरच हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषेतील वेबसाइट लॉन्च होणार आहे.

या वेबसाईटच्या माध्यमातून दर्शकांना लोकल पासून थेट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या एका क्लिकवर मिळणार शक्य होणार आहे. यावेळी डॉ. सरकार यांच्यासह TOP NEWS मराठीचे संपादक अजय कांबळे व टॉप न्यूज मराठी ची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते फुटले

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये…

पुणे शहरात रस्त्यांवरील खड्डे पडल्यामुळे सात अभियंत्यांना आयुक्तांनी बजावल्या कारणे दाखवा नोटीस

Posted by - August 6, 2022 0
पुणे:शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे निकृष्ट कामामुळे पडल्याचे समोर आल्यानंतर आता ठेकेदारासोबत अधिकार्‍यांवरही ठपका ठेवला जात आहे. याचाच एक भाग म्हणून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *