लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; हा आमदार लागला शिंदे यांच्या गळाला

505 0

नंदुरबार जिल्ह्यातून आमश्या पाडवी ठाकरे गटाचे साथ सोडत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांना धक्का बसला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश झाला असून यासह काही नगरसेवकांचा सुद्धा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश पार पडला आहे.

ज्या व्यक्तीसाठी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बड्या नेत्यांची नाराजी ओढवून घेतली होती, त्याला विधान परिषद आमदाराकीचे बक्षीस दिले होते त्यानेच ठाकरे गटाला पाठ दाखवली आहे.

 

कोण आहेत आमश्या पाडवी?

शिवसेना उबाठाकडे एकही आदिवाशी चेहरा नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आमश्या पाडवी यांना संधी देण्यात आली होती. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष रुजवल्यामुळे बक्षीस म्हणून 2022 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी देऊन अनेक बड्या नेत्यांना डावूलन त्यांना नंबर लावल्याने पक्षात नाराजी होती. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून आमश्या पाडवी यांनी दोन वेळा निवडणूक लढवली मात्र 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. परंतु निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधान परिषदेत संधी दिली होती.

Share This News

Related Post

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान; असा असेल प्रस्थान सोहळा

Posted by - June 11, 2023 0
टाळ – मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर – फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त…
Satara Crime News

Satara Crime News : वाई बसस्थानकात 13 वर्षीय मुलीचा बसच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 12, 2023 0
सातारा : साताऱ्यातील वाई बस स्थानकात एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये 7वी इयत्तेतील शाळकरी मुलीचा एसटी बस खाली सापडून…

शिवसेनेचे बये दार उघड अभियान; शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविली जाणार मोहीम

Posted by - September 25, 2022 0
देशात आणि राज्यात आदिशक्तीचा जागर असलेला नवरात्रीचा उत्सव सुरू होत असून विजयादशमीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची ऐतिहासिक सभा ही…
Hingoli Crime

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नसल्याने तरुणाचा संयम सुटला अन्…

Posted by - October 26, 2023 0
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाजाने आता आर-पारची लढाई सुरु केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर पुन्हा…

पुणे शहर प्लॉगेथॉनची एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमी नोंद

Posted by - June 6, 2022 0
    पुणे शहरात ‘पुणे प्लॉगेथॉन 2022′ चे आयोजन करण्यात आले होते. रविवारी झालेल्या पुणे प्लॉगेथॉन मेगा ड्राईव्ह अंतर्गत एकूण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *