पुण्यासह “या” ठिकाणी सरकार सुरू करणार हेरिटेज वॉक – अजित पवार

478 0

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषद अर्थसंकल्प सादर करत आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहास कळवा यासाठी पुणे, मुंबई नागपूर याठिकाणी हेरिटेज वॉक निर्माण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

त्याच बरोबर मुंबई हैद्राबाद दरम्यान बुलेट ट्रेन साठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार असल्याचं देखील पवार यांनी यावेळी सांगितलं

Share This News

Related Post

Shiv Sena

Shiv Sena : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावले प्रतोदपदी; आता पुढे काय?

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : शिवसेनेच्या इतिहासातील एक अत्यंत निर्णायक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. खरी शिवसेना (Shiv Sena) ही…

अरे बापरे ! 12 वी इंग्रजी बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका प्रश्न सोबतच उत्तर ! नेमकं काय झालयं ?

Posted by - February 21, 2023 0
HSC EXAM : सध्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. दरम्यान आज बारावी इंग्रजीचा पेपर होता. या पेपरमध्ये…
Police Transfer

पुण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Posted by - June 17, 2023 0
पुणे : महाराष्ट्र राज्य गृह विभागाने राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. यामध्ये काही निरीक्षकांच्या बदल्या विनंतीवरून तर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांचा म्हैसूरमध्ये भीषण अपघात; कुटुंबीय जखमी VIDEO

Posted by - December 27, 2022 0
म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.  या अपघातामध्ये प्रल्हाद मोदी आणि…
KCR Vs Eknath Shinde

KCR : खाजगीकरण करूनही शेतकऱ्यांना वीज का नाही? के.चंद्रशेखर राव यांचा शिंदे सरकारला सवाल

Posted by - June 27, 2023 0
पंढरपूर : तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) सोमवारी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज के चंद्रशेखर राव (KCR)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *