अमरावतीच्या रासेगागावात भरला गाढवांचा पोळा… पाहा

270 0

अमरावती : गाढवाचा पोळा, हे ऐकतांना नवल वाटतंय ना मात्र हो हे खरं आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात असणाऱ्या रासेगावामध्ये गाढवांचा पोळा भरविला जातो.यादिवशी ज्याप्रमाणे बैलांचा साज शृंगार केला जातो त्याचप्रमाणे गाढवांचा सुद्धा साजशृंगार करून गाढवांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.एवढंच नाही तर बैलांप्रमाणे आजच्या दिवशी या गावातील गाढवांकडून कोणतही काम करवून घेतलं जात नाही.

रासेगावातील भोई समाज बांधव व्यवसायाचा मुख्य भाग असलेल्या गाढवा प्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचाही गाढवाचा पोळा भरवतात. ही प्रथा विदर्भात अमरावती जिल्ह्यातच पाहायला मिळते.

Share This News

Related Post

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांनी चौकशी करणार – गृहमंत्री वळसे पाटील

Posted by - February 27, 2022 0
पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला  यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. शासनाने फोन टॅपिंग…
Washim News

Washim News : समृद्धी महामार्गावर कार उलटून भीषण अपघात; 4 जण जखमी

Posted by - September 20, 2023 0
वाशिम : समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातील (Washim News) शेलुबाजार जवळ जंगली…
NIA

गडकरी धमकी प्रकरणाचा तपास करण्यासाठी NIA चे पथक नागपुरात दाखल

Posted by - May 25, 2023 0
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. या धमकी (Threat) प्रकरणी तपास…
Harshavardhan Jadhav

Harshvardhan Jadhav : …वाचलो तर पुन्हा भेटू; हर्षवर्धन जाधव यांचा Video आला समोर

Posted by - July 24, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांना दिल्लीत हृदयविकाराचा झटका आला. केंद्रीय मंत्री नितीन…
Stones Pelted

Stones Pelted : धक्कदायक! समृद्धी महामार्गावर धावत्या बसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

Posted by - June 18, 2023 0
वाशिम : वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये कारंजा ते शेलू बाजारदरम्यान ढाकली किनखेड परिसरात समृद्धी महामार्गावर सात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *