दहावी (SSC) बारावीचा (HSC ) निकाल उशिरा लागण्याची शक्यता ? शिक्षकांचा मूल्यांकन प्रक्रियेवर बहिष्कार

406 0

सरकारने 100% सरकारी अनुदान देण्याची मागणी पूर्ण करावी यासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.विनाअनुदानित शाळांच्या महाराष्ट्र बोर्डाच्या अनेक शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेवर बहिष्कार घातल्याचं समोर आलं आहे.

विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्या पूर्ण न झाल्यामुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. MSBSHSE ने उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू केली होती आणि निकाल वेळेवर घोषित करायचा होता, मात्र आता शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला आहे.त्यामुळे उत्तरपत्रिका वेळेत तपासल्या न गेल्यास निकाल उशिरा लागण्याची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल वेळेतच लागेल असं चार दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं,मात्र, आता हा निकाल लांबणीवर पडणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

Share This News

Related Post

eknath shinde

Cabinet Meeting : दिवाळीनंतर पार पडलेल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

Posted by - November 17, 2023 0
मुंबई : आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला…
Police pune

धक्कादायक ! पुणे पोलीस दलातील हवालदाराचा मृत्यू; दोन दिवसांपूर्वी झाले होते सेवानिवृत्त

Posted by - June 1, 2023 0
पुणे : पुणे (Pune) पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पुणे पोलीस दलात कार्य़रत असणाऱ्या पोलीस हवालदाराचा…
Harshavardhan Jadhav

Harshvardhan Jadhav : …वाचलो तर पुन्हा भेटू; हर्षवर्धन जाधव यांचा Video आला समोर

Posted by - July 24, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांना दिल्लीत हृदयविकाराचा झटका आला. केंद्रीय मंत्री नितीन…
Ajit Pawar

Ajit Pawar : ‘ही’ काका-पुतण्याची जोडी फुटली; ठाकरेंकडून अजितदादांना मोठा धक्का

Posted by - January 21, 2024 0
पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार…
Satara News

Satara News : दैव बलवत्तर म्हणून…! नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले 5 जणांचे प्राण

Posted by - August 13, 2023 0
सातारा : खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर शनिवार, दि. 12 रोजी पुण्याहून साताराच्या दिशेकडे खंबाटकी घाट पायथ्याशी झालेल्या अपघातात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *