Mumbai Rain

Mumbai Rain : मुंबईला वादळाचा फटका; वडाळा परिसरामध्ये बांधकामासाठी लावण्यात आलेला जिना कोसळला

397 0

मुंबई : मुंबईमध्ये पावसाने आणि वादळाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ हतला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह दुपारच्या वेळेत पाऊस पडला. या वादळामुळे मुंबईत दोन ठिकाणी भीषण दुर्घटना झाल्या आहेत. घाटकोपर आणि वडाळ्यामध्ये दोन अपघात घडले आहेत. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सध्या समोर आले आहेत.

वडाळ्यात काय घडले?
वडाळा परिसरामध्ये श्रीजी टॉवरच्या शेजारील कार पार्किंगसाठी बनवण्यात येत असलेल्या ठिकाणी अपघात झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे इथे बांधकामासाठी लावण्यात आलेला जिना पूर्णपणे पडला आहे.

घाटकोपरमध्ये काय घडले?
मुंबईतील घाटकोपरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पेट्रोलपंपावर मोठं होर्डिंग कोसळ्याची घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले. होर्डिंगखाली 80 वाहनं अडकल्याची शक्यता आहे. तसंच, 150 ते 200 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार सर्वाधिक पाऊस

Mumbai Rain : धक्कादायक ! घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर मोठं होर्डिंग कोसळले

Maharashtra Loksabha : राज्यात 5 वाजेपर्यंत सरासरी 52.49 टक्के मतदान

Bullet Fire Video : धावत्या बुलेटला लागलेली आग विझवताना अचानक झाला स्फोट

Pune News : पुण्यात पाटील इस्टेट परिसरात भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले

Pune Loksabha : युवा उद्योजक पुनीत बालन यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत झाले ‘एवढे’ मतदान

Pune Loksabha : प्रसिद्ध उद्योजक आणि डेक्कन ग्रुपचे प्रमुख डॉ. अनिर्बन सरकार यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Pune News : निवडणूक यंत्रणेच्या मदतीने सेरेब्रल पाल्सी आणि अधू दृष्टी असलेल्या नचिकेतने केले मतदान

CBSE 12th Results 2024 : बारावीचा CBSE बोर्डाचा निकाल जाहीर!

Shirur Loksabha : शिरुर मतदारसंघात जोरदार राडा; अमोल कोल्हेंनी ‘तो’ व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! मुंबई विद्यापीठाने केले पेपर पॅटर्न मध्ये ‘हा’ नवीन बदल

Pune Loksabha : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Beed News : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन

Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Ahmednagar News : नगरमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; व्हिडिओ शेअर करत भाजपनं पैसे वाटल्याचा लंकेनी केला आरोप

Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क 

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Related Post

महागाई, जीएसटी, बेरोजगारी व ‘अग्निपथ’विरोधात राजभवनला घेराव घालणार !: नाना पटोले

Posted by - August 4, 2022 0
मुंबई: केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू…

प्रियांका चतुर्वेदी यांनी बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करून दिले राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

Posted by - May 5, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक घेतली. मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला ४…
Aaditya Thackeray

Raju Patil : आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा निवडणूक लढवणार? मनसे आमदार राजू पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

Posted by - December 17, 2023 0
मुंबई : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) कल्याण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी मनसे आमदार…
Solapur Fire

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Posted by - April 3, 2024 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Fire) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली आहे.एमआयडीसीतील…
Nashik News

Nashik News : संतापाच्या भरात लिव्ह-इन पार्टनरकडून महिलेची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - August 17, 2023 0
नाशिक : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Nashik News) आरोपीने संतापाच्या भरात आपल्या लिव्ह…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *