Sharad Pawar

Sharad Pawar : ‘…अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

603 0

सोलापूर : सोलापूर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ‘नॅब’चे संस्थापक माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली होती. सत्कार कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी सोलापूर आणि राजकारण यावर अनेक किस्से सांगितले. त्यावेळी त्यांनी माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासोबतचा भारत-पाकिस्तान सीमेवरील एक किस्सा सांगितला.

काय आहे तो किस्सा?
मी देशाचा संरक्षण मंत्री असताना एकदा मी ठरवलं, या देशामध्ये सगळ्यात उंच भाग कोणता आहे? २० हजार फुटावरचा आणि त्याचे नाव सियाचीन हा भाग असा आहे. आपली भारताची हद्द संपली की, समोर एक २५ फुटावर पाकिस्तानची हद्द आहे आणि त्याठिकाणी अनेक वेगवेगळे संघर्ष होतात, ती जागा अशी आहे की तिथे -२० डिग्री सेल्सिअस तापमान आहे, २४ तास १२ महिने बर्फ असतो, चालायचा रस्ता देखील बर्फाचा; आमचे जवान त्याठिकाणी राहतात त्यांचे घर, टेंट हे कपड्याचे नसतात ते बर्फाचे असतात आणि त्या बर्फाच्या टेंटमध्ये त्याठिकाणी ते राहत असतात, असं शरद पवार म्हणतात.

आज या देशाचा जवान कोणत्या स्थितीत राहातो याची माहिती समाजातील नवीन तरुण पिढीला यावी म्हणून मी त्याठिकाणी अनेकदा जात असे, संरक्षण मंत्री म्हणून, पण अनेक वेळेला तरुण कार्यकर्ते की, ज्यांना देशाच्या संबंधीची आस्था आहे. त्यांना देशाचे वास्तव चित्र समजावे म्हणून कधी घेऊन जात असे. मला आठवतंय की, माझ्या एका सियाचीनच्या व्हिजिटमध्ये माझ्याबरोबर प्रकाश होते. आम्ही गेलो त्याठिकाणी, तो परिसर पाहिला, जवान ज्या प्रकारे रहातात त्यांच्याशी सुसंवाद केला आणि हे करून आम्ही परत निघालो तर त्या वेळेला पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला. पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला तसे आपल्या जवानांनी देखील गोळीबार सुरू केला आणि आम्हा लोकांची तिथून सुटका केली, असा किस्सा शरद पवार यांनी यावेळी सांगितला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य

Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी

Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला

Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका

Bhausaheb Rangari Ganapati : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

Tea : चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे?

Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह

MPSC Result : कोशिश करनेवालों कभी हार नहीं होती! ‘एवढ्या’ वेळा अपयश येऊनदेखील पूजा वंजारीने MPSC मध्ये मारली बाजी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला मुळ ओबीसींचा बारा बलुतेदारांचा विरोध नाही – सोमनाथ काशिद

Pune News : मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने मायलेकरांचा वाचवला जीव

Reliance Industries : मुकेश अंबानींने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील रिलायन्सच्या…

Share This News

Related Post

Shivajinagar Metro

शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशन करावे राष्ट्रवादीची मागणी

Posted by - June 6, 2023 0
पुणे : आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर च्या वतीने पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनला पुण्यातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून…
Covid Scam Case

Covid Scam Case : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक; EDची मोठी कारवाई

Posted by - July 20, 2023 0
मुंबई : कोविड घोटाळा प्रकरणी (Covid Scam Case) सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने संजय राऊत…

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा

Posted by - April 13, 2023 0
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा पडला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.…

“शरद पवार साहेब हे आरक्षण विरोधी; त्यांची भुमिका निषेधार्ह…!” – संभाजी ब्रिगेड

Posted by - December 30, 2022 0
पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, म्हणून शरद पवार साहेबांची ही राजकीय चाल आहे. कारण शरद पवार साहेब…
Maratha Reservation

Maratha Reservation : पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला

Posted by - January 24, 2024 0
पुणे : मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *