Indurikar-Maharaj

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा! ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जामीन मंजूर

1826 0

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. संगमनेर न्यायालयाने वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना जामीन मंजूर मंजूर केला आहे. त्यांच्या विरोधात PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय आहे नेमके प्रकरण?
इंदुरीकर यांच्या जामीन अर्जावर 24 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र आज सुनावणीच्या एक दिवस आधीच त्यांनी स्वतः न्यायालयात हजर राहत जामीन घेतला आहे. 24 तारखेला इतर जिल्ह्यात नियोजित कीर्तन असल्याने त्यांनी या अर्जावर आज सुनावणी करण्यासाठी विनंती केली होती. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत इंदुरीकर यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांना 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

नेमके काय म्हणाले होते निवृत्ती महाराज इंदुरीकर?
स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशा वेळेला झाला तर अपत्ये रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वॉलिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटलं होतं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Deepfake Technology : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले डीपफेक तंत्रज्ञान नेमके काय आहे?

IRCTC ची वेबसाईट ठप्प; तिकीट बुकिंग करताना येत आहेत अडचणी

KBC 15 : एक चुक पडली 97 लाखांना! विराटचा ‘विराट’ विक्रम थोडक्यात हुकला

Accident News : दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

Share This News

Related Post

BIG BREAKING : राजीव गांधी हत्येतील दोषी पेरारीवलनची 31 वर्षांनंतर होणार सुटका – सुप्रीम कोर्ट

Posted by - November 11, 2022 0
नवी दिल्ली : राजीव गांधी हत्येतील दोषी ए.जी.पेरारीवलन याची ३१ वर्षांहून अधिक वर्षांची शिक्षा संपवून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तुरुंगातील त्याची…

अखेर….त्या व्हायरल पत्रावर कृष्णप्रकाश यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

Posted by - May 6, 2022 0
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून माझे पोलीस आयुक्त पदाच्या कारकिर्दीत आपल्याकडून…

#CYBER CRIME : कोणतेही नवीन AAP डाउनलोड करताना सावधान; सायबर चोरट्यांचा नवा फंडा; AAP डाउनलोड करताच ….

Posted by - March 22, 2023 0
सायबर क्राईम : ऑनलाईन फसवणुकीनंतर आता अॅपच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे नवे फंडे गुन्हेगारांनी शोधून काढले आहेत. मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या…

सोशल मीडियाच्या युगात संयम आणि सहनशीलतेचा अंत – धनंजय चंद्रचूड

Posted by - March 5, 2023 0
समाजमाध्यमांवरील खोटय़ा बातम्यांच्या युगात सत्याचा बळी गेला आहे. संयम आणि सहिष्णुतेची कमतरता असलेल्या युगात आपण राहात आहोत, असे मत सरन्यायाधीश…
Flying Kiss

Flying Kiss : राहुल गांधींकडून संसदेत फ्लाईंग किस; भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप

Posted by - August 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधींनी संसदेतुन बाहेर पडताना फ्लाईंग किस (Flying Kiss) दिला असा आरोप भाजप नेत्या स्मृती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *