Sachin Tendulkar

‘स्वच्छ मुख अभियाना’चा ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती

353 0

मुंबई : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे (Clean Mouth Campaign) स्माइल ॲम्बेसेडर (Smile Ambassador) म्ह्णून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षे ते ‘स्वच्छ मुख अभियानाचे (Swachh Mukh Abhiyan) स्माइल ॲम्बेसेडर म्हणून काम पाहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत, सचिन तेंडुलकर आणि वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी सामंजस्य करार झाला.

सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची सर्वदूर व्याप्ती पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मंत्री महाजन यांनी व्यक्त केला आहे. राज्य शासनाच्या वतीने हे अभियान जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जात आहे.

Share This News

Related Post

Pune Metro

Pune Metro : लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोच्या वेळेत एकदिवसीय बदल

Posted by - November 9, 2023 0
पुणे : रविवार, दिनांक 12 नोव्हेंबर 2023 रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल.…

मोठी बातमी ! मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख होणार

Posted by - April 18, 2022 0
नवी दिल्ली- लेफ्टनंट जनरल मनोज पांडे लष्करप्रमुख होण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांच्या जागी नियुक्त…

जरा हटके : वन्यजीव पाहायला आवडतात का ? जगातील या सर्वात धोकादायक प्राण्यांविषयी आश्चर्यकारक माहिती , नक्की वाचा

Posted by - March 8, 2023 0
वन्यजीव हे नेहमीच मानवांसाठी आकर्षणाचे साधन राहिले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की संपूर्ण जगात अशी मोजकीच ठिकाणे आहेत…

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला ; राज्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा

Posted by - July 19, 2022 0
नागपूर- एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. राष्ट्रपतीपदाच्या मतदानानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे 12…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Posted by - April 14, 2022 0
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *